कृषी विभाग, आरोग्य आणि महिला बाल विकास विभागांचा आज मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आढावा घेतला
प्रकाशित तारीख : जुलै 7, 2026
कृषी विभाग, आरोग्य आणि महिला बाल विकास विभागांचा आज मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.