नांदेड : सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या सेवाकाळात शासनामार्फत समाजासाठी महत्त्वपूर्ण कामे केलेली असून, त्यांची सेवा ही शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे.
जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आरोग्यदूत उपक्रम – ८०० शाळांतील १,५०० विद्यार्थी करणार जनजागृती : कावली
जिल्हा परिषद नांदेड येथे ६ जून २०२६ रोजी शिवस्वराज दिन साजरा करण्यात आला.