डॉ. संजय तुबाकले
प्रकल्प संचालक,
जि.ग्रा.वि.यंत्रणा,नांदेड.
प्रकल्प संचालक,
जि.ग्रा.वि.यंत्रणा,नांदेड.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड कार्यालयामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणेत येते. सदरचे कार्यालय हे एक स्वायत्त संस्था असून संस्था नोंदणी अधिनियम १८६० नोंदणी क्रमांक एन.डी.डी. १/१९७५, दिनांक ३०.०१.१९७५ अन्वये हे कार्यालय मा.धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकृत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविणेत येणार्या योजनांमध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व ईतर राज्य पुरस्कृत आवास योजना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरण इत्यादी महत्वाकांक्षी योजनांचा समावेश होतो. जिल्हयामध्ये असणार्या पात्र लाभार्थी कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविण्याचे कार्य या कार्यालयामार्फत करणेत येते. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय कटिबद्ध आहे.
अनुक्रमांक | शीर्षक | वर्णन | डाउनलोड |
---|---|---|---|
1 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १७ बाबी वरील माहिती | पहा(722 KB) | |
2 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १ ते १७ बाबीवरील माहिती | पहा(187 KB) | |
3 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रपत्र १ ते १७ | पहा(385 KB) | |
4 | माहितीचा अधिकार - बांधकाम भोकर विभाग | पहा(2 MB) | |
5 | माहितीचा अधिकार समाजकल्याण विभाग | पहा(722 KB) | |
6 | बांधकाम दक्षिण विभाग माहितीचा अधिकार - बांधकाम नांदेड विभाग | पहा(202 KB) | |
7 | माहितीचा अधिकार (आरटीआय) - आरोग्य विभाग | पहा(5 MB) | |
8 | माहितीचा अधिकार – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | पहा(165 KB) | |
9 | माहितीचा अधिकार - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (कक्ष) | पहा(466 KB) | |
10 | माहितीचा अधिकार - महिला व बाल विकास विभाग | पहा(1 MB) |
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
नागरीकांची सनद | 03/05/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(1 MB) /
|
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
योजना – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(68 KB) /
|