बंद

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन

    श्री नारायण मिसाळ

    श्री. नारायण मिसाळ

    उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वछता,
    जि.प.नांदेड.

    कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची यादी
    अ.क्र. अधिकारी/कर्मचा-याचे नाव पद मोबाईल नंबर
    1 श्री डी. यू. इंगोले उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी (पावस्‍व) 9422871184
    2 अल्‍केश बळीराम शिरशेटवार कनिष्‍ठ प्रशासकीय अधिकारी 7350550004
    3 श्री डी.डी. पवार कनिष्‍ठ सहाय्यक 7588066795
    स्‍वच्‍छ भारत मिशन
    4 श्री विठ्ठल एच.चिगळे लेखाधिकारी 9527789940
    5 श्री मिलींद ग्‍यानोबा व्‍यवहारे जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक, तथा माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ 8626025825, 8329815759
    6 श्री विशाल विनायकराव कदम स्‍वच्‍छतातज्ञ 9921393030
    7 श्री चैतन्‍य तांदुळवाडीकर क्षमता बांधणी तज्ञ 9028000010
    8 श्री महेंद्र केशवराव वाठोरे समाजशास्‍त्रज्ञ 9890540509
    9 श्री सुर्यकांत नागोराव हिंगमिरे डाटा एन्‍ट्री ऑपरेटर 8308888304
    10 श्री दिपक श्रीमनवार परिचर 9011101180
    राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम
    11 श्री मानवतकर सुशिल विनोदराव मनुष्‍यबळ विकास सल्‍लागार 8275243933
    12 श्री गोपिवार कृष्‍णा नागनाथराव सनियंत्रण व मुल्‍यांकन तज्ञ 9604246442
    13 श्री नंदलाल किशनराव लोकडे माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ 9403004162
    14 श्रीमती इंगोले निकिशा शिवाजीराव वित्‍त नि.संपादनूक सल्‍लागार 8482915198
    15 श्री देसाई कपेंद्र पुंडलिकराव पाणी गुणवत्‍ता सल्‍लागार 9158885656
    नागरीकांची सनद - जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    नागरीकांची सनद
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (936 KB) / 
    नागरीकांची सनद
    अनुक्रमांक शीर्षक वर्णन डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १७ बाबी वरील माहिती पहा(722 KB)
    2 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १ ते १७ बाबीवरील माहिती पहा(187 KB)
    3 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रपत्र १ ते १७ पहा(385 KB)
    4 माहितीचा अधिकार - बांधकाम भोकर विभाग पहा(2 MB)
    5 माहितीचा अधिकार समाजकल्याण विभाग पहा(722 KB)
    6 बांधकाम दक्षिण विभाग माहितीचा अधिकार - बांधकाम नांदेड विभाग पहा(202 KB)
    7 माहितीचा अधिकार (आरटीआय) - आरोग्य विभाग पहा(5 MB)
    8 माहितीचा अधिकार – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन पहा(165 KB)
    9 माहितीचा अधिकार - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (कक्ष) पहा(466 KB)
    10 माहितीचा अधिकार - महिला व बाल विकास विभाग पहा(1 MB)

    स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेची संक्षिप्‍त माहिती

    1) वैयक्तिक शौचालय –

    स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्‍यासाठी प्रवृत्‍त करणे व त्‍याचा वापर करण्‍यासाठी त्‍यांची क्षमता बांधणी करणे ,त्‍याची शाश्‍वता राखणे,गावातील सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनमध्‍ये शोषखड्डा व खत खड्डा यांचे बांधकाम करणे,प्‍लास्‍टिक कचरा गोळा करणे,शाळा व अंगणवाडी तसेच महत्‍वाच्‍या सर्व सार्वजनिक संस्‍थांमध्‍ये व ठिकाणांची स्‍वच्‍छताविषयक सोयी सुविधा उपलब्‍ध करून देणे, गांव स्‍वच्‍छ ठेवणे ई. कामांचा समोवेश आहे.उपरोक्‍त सर्व सुविधांमुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावणे व त्‍यांना अस्‍वच्‍छतेमुळे होणा-या आजारांपासून मुक्‍त ठेवणे हे मुळ उद्दीष्‍ट आहे.

    स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्‍साहनपर अनुदान म्‍हणून 12000/- (बारा हजार रूपये फक्‍त ) एवढा अनुदान मिळतो. या योजनेचा लाभ पुढील प्रवर्गातील पात्र कुटुंबांना प्राप्‍त होते – जसे की,

    • APL (Above Poverty Line)
    • अनुसूचीत जाती (SC)
    • अनुसूचीत जमाती (ST)
    • अल्‍पभूधारक शेतकरी (Small & Marginal Farmer)
    • भूमिहिन (Landless)
    • अपंग (Handicap)
    • महिला प्रधान कुटुंब (Women Headed Family)

     

    • BPL (Below Poverty Line)
    • अनुसूचीत जाती (SC)
    • अनुसूचीत जमाती (ST)
    • सर्वसाधारण (General)

    स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्‍साहनपर अनुदान प्राप्‍त करण्‍यासाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे आहेत –

    1) लाभार्थी कडे वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी जागा उपलब्‍ध असल्‍याचे प्रमाणपत्र.

    2) शौचालय बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला.

    3) ग्रामपंचायत चे प्रस्‍ताव –

    4) यापूर्वी कुठल्‍याही योजनेतून अनुदान न घेतल्‍याचे प्रमाणपत्र.

    5) ग्रामपंचायतचे नमुना नं.8 चा उतारा.

    • उपयोगीता प्रमाणपत्र (लाभार्थीकडे शौचालयासाठी पाणी उपलब्‍ध आहे व तो शौचालयाचा वापर करीत असल्‍या बाबत)
    • SBM च्‍या केंद्र संकेतस्‍थळावर लाभार्थीचे नांव नोंद असलेला ऑनलाईन क्रमांक.
    • शौचालय बांधकाम पूर्ण झाल्‍याचे प्रमाणपत्र व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थी सहित कलर फाटोची प्रत.
    • हमीपत्र – जर यापूर्वी कुठल्‍याही योजनेतून अनुदान घेतले असतील तर सदरील रक्‍कम लाभार्थी कडून कायदेशीर परत घेण्‍यासाठीचे हमीपत्र.

     

    2) सार्वजनिक शौचालय –

    स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील बसस्‍थानक, बाजाराचे ठिकाण, देवस्‍थान व यात्रा या ठिकाणी सार्वजनिक शौचालय देण्‍याची सुविधा या योजने अंतर्गत करण्‍यात आलेली आहे. हा लाभ घेण्‍यासाठी ग्राम पंचायतीच्‍या वतीने जागा उपलब्‍ध असल्‍याचे ना हरकत प्रमाणपत्रासह प्रस्‍ताव जिल्‍हा कक्षास सादर करावा लागतो. सार्वजनिक शौचालय हे एकूण तीन लाख रुपयांचे असून यात स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत दोन लाख दहा हजार रुपये तर 15वा वित्‍त आयोगांतर्गत नव्‍वद हजार रुपयांची तरतूद केली जाते.

    3) घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्थापन – 

    स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत हागणदारीमुक्‍तीच्‍या दुस-या टप्‍प्यात गावे हागणदारीमुक्‍त अधिक (ODF PLUS) करण्‍यासाठी शौचालयासह गावस्‍तरावर घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्थापन असणे आवश्‍यक आहे. यासाठी गावस्‍तरावरील लोकसंख्‍या व कुटुंबसंख्‍येनूसार घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्थापनाचे आराखडे तयार केले जातात. या कामासाठी स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) टप्‍पा-2 अंतर्गत 70% हिस्‍सा तर 15वा वित्‍त आयोगातून 30% निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची तरतूद आहे.

    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) /