बंद

    माध्यमिक शिक्षण विभाग

    श्री. माधव सलगर

    श्री. माधव सलगर

    शिक्षणाधिकारी,

    जि.प.नांदेड.

    श्री. दिलीपकुमार रामचंद्र बनसोडे

    श्री. दिलीपकुमार रामचंद्र बनसोडे

      शिक्षणाधिकारी (योजना),

       जि.प.नांदेड.

    शिक्षण समिती
    पदनाम नाम
    सभापती मा.श्री. संजय माधवराव बेळगे
    सदस्य मा.श्री. व्यंकटराव राजेश्वर पाटील
    सदस्य मा.श्री लक्ष्णराव गंगाराम ठक्करवाड
    सदस्य मा.श्री. बबनराव (खोबाजी) रामराव बारसे
    सदस्य मा.श्री. साहेबराव श्रीरंग धनगे
    सदस्या मा.सौ. अनुराधा अनील पाटील
    सदस्या मा.सौ. संध्याताई मुक्तेश्वर धोंडगे
    सदस्या मा.सौ. ज्योत्सना जोगेंद्र नरवाडे
    — (रिक्त)
    सदस्य सचीव शिक्षणा धिकारी (प्रा.) जि.प. नांदेड

    विभागाची प्रस्तावना

    प्रस्‍तावना :

    प्रशिक्षित मनुष्‍यबळ विकासाच्या निर्मितीचे प्रभावी साधन म्‍हणून ‘शिक्षण’ ही बाब अत्‍यंत महत्‍वपूर्ण ठरते. 6 ते 14 वयोगटाच्‍या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण पुरविणे हे शासनाचे घटनात्‍मक दायित्‍व आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या शिक्षण विभागाकडून भविष्‍यात उज्‍वल पिढी घडविण्‍याकरिता तसेच आर्थिक, सामाजिक परिवर्तनाच्‍या दृष्‍टीने शैक्षणिकपायाभूत सुविधा निर्माण करण्‍याकरिता विविध उपक्रम राबविण्‍यात येतात. त्‍याची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी जिल्‍हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्‍हा, तालूका आणि शाळास्‍तरावर केली जाते.

    राज्‍यामध्‍ये शिक्षणा बरोबरच क्रीडा क्षेत्रात क्रीडा संस्‍कृतीचे संवर्धन व विकास होण्‍याच्‍यादृष्‍टीने शासनाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय असे स्‍वतंत्र संचालनालय स्‍थापन केले आहे. यामार्फत विविध क्रीडा व युवक कल्‍याण विषयक कार्यक्रम राबविण्‍यात येतात व यांची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी जिल्‍हा क्रीडाधिकारी व जिल्‍हा परिषदच्‍या शिक्षण विभागा मार्फत जिल्‍हास्‍तरावर केली जाते.

    राज्‍यातील 6 ते 14 वयोगटाच्‍या सर्व मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण पुरविण्‍याच्‍या उद्देशाने “ समग्र शिक्षा” हा 1 ली ते १२ वी च्या विदयाथर्यासाठी महत्‍वकांक्षी कार्यक्रम शासनाकडून राबविण्‍यात येतो. सदर कार्यक्रम राबविण्‍याकरिता प्रकल्‍प संचालक, महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ही स्‍वतंत्र स्‍वायत संस्‍था महाराष्ट्र शासनाने निर्माण केली आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार वेगाने झाल्‍यामुळे राज्‍यात माध्‍यमिक शिक्षणाचा विस्‍तारही मोठया प्रमाणात झाले आहे.राज्‍यात माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळा प्रामुख्‍याने खाजगी संस्‍थाकडून चालविल्‍या जातात. सन 1988-89 पासून राज्‍यात 10+2+3 हा शैक्षणिक आकृतीबंध सुरु करण्‍यात आला असून +2 स्‍तरावरील कनिष्‍ठ महाविदयालये सुरु करण्‍यात आलेली आहेत.

    शालेय शिक्षण व क्रीडा क्षेत्रामध्‍ये खालील उदिृष्‍टांची पूर्तता करण्‍यास शासन कटीबध्‍द आह. तसेच या उदिृष्‍ट पुर्तीचे कार्य पुर्तीसाठीचे कार्य जिल्‍हा परिषद शिक्षण विभागामार्फत पार पाडले जाते.

    • प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावून व त्‍यामध्‍ये जीवनोपयोगी शिक्षणाचा समावेश करणे.
    • सर्व मुला-मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे.
    • शाळांतील विदयार्थीची गळती कमी करुन 100 टक्‍के उपस्थितीचे उदिृष्‍ट साध्‍य करणे.
    • 6 ते 14 वयोगटातील शाळा सोडलेली / शाळेत कधीच न गेलेली, स्‍थलांतरीत मुलांकरिता पर्यायी
      शिक्षणाचे उपक्रम राबविणे.
    • विशेष गरजा असलेल्‍या मुलांना शिक्षणाची समान संधी व सहभाग मिळवून देणे.
    • मुलींच्‍या प्राथमिक शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम राबविणे.
    • शैक्षणिक विकासासाठी असलेल्‍या केंद्राच्‍या राज्य पुढील योजना राज्‍यात प्रभाविपणे राबविणे.
      शालेय पोषण आहार योजना.
    1. संगणक प्रशिक्षणाच्‍या योजना.
    2. शिष्‍यवृत्‍ती योजना.
    3. भाषिक / धार्मिक अल्‍पसंख्‍याकासंबंधीच्‍या शैक्षणिक योजना.
    4. तसेच मदरसा आधुनिकीकरण योजना.
    5. प्राथमिक / माध्‍यमिक व महाविदयालयीन शैक्षणिक पातळीपर्यंतच्‍या अभ्‍यासक्रमात

    शा‍रीरिक शिक्षणाचा समावेश व विकास करणे.

    • विदयार्थ्‍यांसाठी क्रीडा स्‍पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे.
    • क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्‍याकरिता प्रत्‍येक विभाग / जिल्‍हा / तालुका स्‍तरावर क्रीडा संकुले उभी करणे.
    • युवक सेवा व युवक कल्‍याण विषयक कार्यक्रमांचे आयोजन करणे.

    या उदिृष्‍ट पुर्ती करिता शिक्षण विभाग (प्रा) व शिक्षण विभाग (मा) च्‍या अंतर्गत गट शिक्षणाधिकारी, जिल्‍हा परिषद हायस्‍कुल मुख्‍याध्‍यापक, केंद्रिय प्राथमिक शाळा मुख्‍याध्‍यापक आणि अधिनस्‍त शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी यंत्रणा तसेच खाजगी प्राथमिक / माध्‍यमिक शाळा बाबत शासकिय कर्मचारी यंत्रणा कार्यरत आहे.

    श्री. माधव सलगर

    श्री माधव सलगर,
    प्र.शिक्षणाधिकारी (माध्यमिक),
    उपशिक्षणाधिकारी वर्ग 2,
    जि.प.नांदेड

     

    श्री अवधूत गंजेवार,

    श्री अवधूत गंजेवार,
    अधीक्षक वर्ग 2,
    जि.प.नांदेड

     

    श्री दिलीप बनसोडे,

     

    श्री दिलीप बनसोडे,
    उपशिक्षणाधिकारी वर्ग 2 ,
    जि.प.नांदेड

    अधीक्षक वर्ग 2 शिक्षण उपनिरीक्षक विज्ञान पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक वाहन चालक
    सहायक प्रशासन अधिकारी अधीक्षक शिक्षणविस्तार अधिकारी वरिष्ठ सहायक कनिष्ठ सहायक परिचर
    योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा
    फिल्टर

    प्रधानमंत्री आवास योजना

    प्रकाशित तारीख: 21/04/2025

    तपशील

    योजना – समाजकल्याण विभाग

    प्रकाशित तारीख: 07/03/2025

    तपशील
    कर्मचारी दुरध्वनी
    अ.क्र. पदनाम मोबाईल नं. कार्यभार
    श्री माधव सलगर ७७४५८५१६४३ सहा. कार्यालय प्रमुख
    श्री दिलीप बनसोडे 9011000970 सहा. कार्यालय प्रमुख
    श्री अवधुत गंजेवार 8275243842 सहा. कार्यालय प्रमुख
    श्री रविन रेड्डी ९४२३४३९८५५ कार्यालयीन प्रशासन
    श्री शिरीषकुमार आळंदे 9403068351 शाळांचे संच मान्यता
    श्री रोहिदास बसवदे ९८९०४२५८५४ स्वयं अर्थ सेवा शास्त्र/जेएनव्ही
    श्री संतोष शेटकार 7588424293 मंडळ, खाते/MVY
    श्री हनुमंत पोकले ९४२२८९६६३५ उच्च माध्यमिक शाळा
    श्री माधव बाजगीरे ९४२१२९३७४७ NTS, NMMS, लाभाच्या योजना
    १० श्री पंडित गोविंद चव्हाण 9921894070 खाजगी माध्य. स्कूल आस्थापना
    ११ श्री हिरालाल चव्हाण 9890511609 वेतनेत्तर अनुदान/बिंदु नामावली
    १२ श्रीम. खिल्लारे अरुणा सुनिल 8888389449 नाव/जात बदल शाखा
    १३ श्री अजय सोमठाणकर ९९२१४४७१२५ सेवा निवृत्ती वेतन/MVY
    १४ श्री पजई महादेव ९६८९६७९५६५ आवक जावक शाखा
    १५ श्री बत्ताणी गणेश 9860484277 परिचर

    माहिती अधिकार अंतर्गत शिक्षण माध्यमिक विभागाची माहिती

    माहिती अधिकार अंतर्गत शिक्षण माध्यमिक विभागाची माहिती परिषद नांदेड जिल्हा शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद नांदेड परिषद नांदेड जिल्हा

    केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ चे कलम ५ नुसार नियुक्त जनमाहिती अधिकारी/प्रथम अपिलीय अधिकारी/द्वितीय अपिलीय अधिकारी यांची माहिती.
    अ.क्र. कार्यालयाचे नाव शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड सर्व आस्थापनेच्या खाजगी शाळा जि. नांदेड जनमाहिती अधिकारी संबंधित शाळेचे उपमुख्याध्यपक/पर्यवेक्षक/सेवाजेष्ठ शिक्षक
    प्रथम अपिलीय अधिकारी श्री बी. आर. कुंडगीर शिक्षणाधिकारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक
    द्वितीय अपिलीय अधिकारी मा. राज्य माहिती, खंडपीठ, औरंगाबाद मा. राज्य माहिती, खंडपीठ, औरंगाबाद
    सार्वत्रीक बदली 2023 - मा. शि. विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    सेवाजेष्टता यादी माध्यमिक पत्र 2023 19/04/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (697 KB) / 
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) /