बंद

    सामान्य प्रशासन विभाग

    सामान्य प्रशासन विभाग अधिकारी /कर्मचारी माहिती.

    अ.क्र. अधिकारी कर्मचारी यांचे नाव पदनाम मोबाईल नंबर कामाचे स्वरुप
    1 श्री गजेंद्र बालाजी श्रीरामवार सहाय्यक प्रशासन अधिकारी 9970044408 कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण, आस्थापना विषयक नस्ती तपासून अभिप्राय देणे व जन माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे. इतर कार्यवाहीबाबत तपासणी करणे इत्यादी अनुषंगीक कामे.
    2 श्री आनंद व्यंकटराव सावंत कनिष्ठ प्रशासन अधिकारी 8468457513 सर्व विभागाच्या आस्थापना विषयक नस्ती तपासून अभिप्राय देणे प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे व सहा. जन माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे इतर कार्यवाहीबाबत तपासणी करणे इत्यादी अनुषंगीक कामे
    3 श्री शिवसांब गोंविदराव चेड्डू कनिष्ठ प्रशासन अधिकारी 9922583858 सर्व विभागाच्या आस्थापना विषयक नस्ती तपासून अभिप्राय देणे प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे व सहा. जन माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे इतर कार्यवाहीबाबत तपासणी करणे इत्यादी अनुषंगीक कामे
    4 श्री एस.के.खिल्लारे, लघुलेखक उच्च श्रेणी 9423759423 विविध बैठकांचे इतिवृत्त तयार करणे.
    5 श्री.अशोक रामचंद्र मोकले लघुलेखक निम्न श्रेणी 9850892757 विविध बैठकांचे इतिवृत्त तयार करणे.
    6 श्री रामदास कोंडीबा शेकापूरे, वरिष्ठ सहायक 9.42E+09 जिल्हा परिषद नांदेड मधील विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व ब मधील (गट विकास अधिकारी/सहायक गट विकास अधिकारी) यांची आस्थापना विषयक सर्व बाबी.
    7 श्री सुरज उत्तमराव नाईक कनिष्ठ सहायक 9637900236 जिल्हा परिषद सर्व साधारण सभांचे आयोजन करणे. स्थायी समिती सभांचे आयोजन करणे. पंचायत राज समिती अंतर्गत प्रश्नावली क्रमांक 1 व 2 ची माहिती जि.प. स्तारावरील सर्व विभागाकडून तयार करुन घेणे . जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत वार्षिक प्रशासन अहवाल तयार करुन शासनास सादर करणे. जिल्हा परिषद / पंचायत समिती पदाधिकारी यांचे प्रशिक्षण , कार्यशाळा, मेळावे इत्यादी. ग्रामीण भागातील विविध विभागाच्या विकास योजनांच्या ठरावांना मान्यता घेणे.
    8 श्री.एस.बी पुपुलवाड, वरिष्ठ सहायक 9766670121 वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये सेवा निवृत्त / मयत झालेल्या कर्मचा-यांचे सेवा निवृत्ती वेतन /कुटूंब निवृत्ती वेतन लाभ निर्धारण करणे. दरमहा पेन्शन अदालतीचे आयोजन करणे. दरमहा सेवा निवृत्त कर्मचा-यांचा निरोप संमारभ कार्यक्रम आयोजित करणे.
    9 श्री अतुल शिवारेडी अक्केमवार, वरिष्ठ सहायक 9767205737 जिल्हा परिषद अंतर्गत विभागीय चौकशी प्रकरणे, अभिप्राय व अनुषंगीक माहिती संकलन निलंबीत कर्मचारी यांची माहिती. इतर तक्रार प्रकरणे, गुन्हे अन्वेशन विभागाकडून आलेल्या चोकशी प्रकरणांच्या संचिकेवर अभिप्राय नोंदवणे, निलंबन आढावा समितीस प्रस्ताव सादर करणे, स्पर्धा परिक्षेस परवानगी गट-क कर्मचा-यांच्या रजा/उपस्थिती, अनाधिकृत अनुपस्थिती गट-क कर्मचारी निलंबनाबापत कार्यवाही, विभागीय चौकशी गट-क कर्मचा-यांची स्वेच्छा निवृत्ती परवानगी, गट-क कर्मचा-याची राजीनामा, इत्यादी अनुषंगीक कामे
    10 श्री आर.व्ही. बोडके, वरिष्ठ सहायक 9561730801 अनुकंपा योजना, मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा, कर्मचारी आस्थापना सुची प्रसिध्द करणे, सेवाप्रवेशोत्तर परिक्षा, विविध गुन्हात शासकीय पंच उपलब्ध करुन देणे इत्यादी अनुषंगीक कामे
    11 श्री.जगदिश डी कोंकेवार, वरिष्ठ सहायक 9822766631 अंतर जिल्हा बदली, आश्वासीत प्रगती योजना, मासिक, त्रैमासिक अहवाल, बिंदू नामावली, हजेरी सहायक यांची संचिका हाताळणे. आगावु वेतनवाढीबाबत संचिकोवर अभिप्राय घेणे.
    12 श्री.अनिल सोपान भेदे, वरिष्ठ सहायक 9860902202 जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत गट क च्या पदांची भरती, पदोन्नती व सेवाज्येष्ठता याद्याच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या संचिकांवर अभिप्राय नोंदविणे, गट क मधील कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या. वयाची 50 व 55 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन.
    13 श्री. ओंकार पांडुरंग पांचाळ, क.स कनिष्ठ सहायक 7020150335 कार्यालयीन आस्थापना, सा.प्र.वि. संवर्गातील वर्ग-3 कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी, सा.प्र.वि तील वर्ग-3 कर्मचा-यांचे मुळ व दुय्यम सेवापुस्तिका अद्यावत करणे. व वार्षिक वेतनवाढी मान्य करणे, विविध निवडणुका व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी कर्मचारी उपलब्ध करुन देणे इ.अनुषंगीक कामे
    14 श्री.बालाजी दत्तात्रय फोले, वरिष्ठ सहायक 9404645100 आश्वासित प्रगती योजने अंतर्गत वरीष्ठ वेतनश्रेणी. वाहन चालक व वर्ग-४ कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी,वाहन चालक व वर्ग-४ कर्मचा-यांच्या सर्वसाधारण बदल्या,वाहन चालक व वर्ग-४ कर्मचा-यांची ज्येष्ठता सूची प्रसिध्द करणे व इत्यादी अनुषंगीक कामे.
    15 श्री संतोष सुधाकरराव लाठकर कनिष्ठ सहायक 8956905400 माहिताचा अधिकार अधिनियम 2005 अर्ज/अपील संबंधित शाखा / विभागाकडे वर्ग करणे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्ये मासीक/वार्षिक अहवाल तयार करणे, शासन व मा. विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविणे, मा.लोक आयुक्त / उप लोक आयुक्त प्रकरणे/मा जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त विविध विषयावरील तक्रारी/निवेदने/लोकशाही दिन प्रकरणे भ्रष्टाचार निर्मूलन प्रकरणे, आपले सरकार, पीजी वेबपोर्टल, उपोषण, आत्मदहन, तारांकित व अतारांकित प्रश्न इत्यादी
    16 श्रीमती वैशाली गणपतराव थोरात, वरिष्ठ सहायक 9881701327 सर्व वर्ग-3 संवर्गातील कर्मचा-यांचे हिंदी-मराठी सुट, सेवाप्रवेशोत्तर सूट (45 50 वर्ष), संगणक सुट, स्थायित्व प्रमाणपत्र, गोपनिय अहवाल (साप्रवि) संकलन, विभाग प्रमुख यांचा दौरा दैनंदिनी मान्यतेस्तव सादर करणे, प्रशिक्षण
    17 श्री.रणजित शेषराव गजभारे, वरिष्ठ सहायक 70666781 महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत योजना, गट विमा योजना मान्यता, दिव्यांग प्रवासभत्ता संचिकेवर अभिप्राय देणे.
    18 श्रीमती प्रतिभा चोळाखेकर, वरिष्ठ सहायक 8308678762 मा. विभागीय आयुक्त यांची तपासणी, आयुक्तांनी ठरवून दिलेनुसार पं. स. तपासणी. आयुक्त तपासणी / मु.का.अ. तपासणी मुद्यांचे अनुपालन तयार करणे व इतर अनुषंगिक कामे. रोष्टर नुसार तपासणी करणे
    19 श्री.बालाजी मारोतराव अटकळे, कनिष्ठ सहायक 7972015750 विधी कक्ष-न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, वैद्यकीय प्रतिपुती देयक मान्यतेस्तव सादर करणे व इतर अनुषंगिक कामे.
    20 श्री.आर.व्ही.आलेगावकर विस्तार अधिकारी (सां) 8668706658 मा.मु.का.अ./उप मु.का.अ. विभाग प्रमुख यांच्या व इतर आढावा बैठकांची माहिती अहवाल संकलीत करुन सादर करणे, समन्वय सभा व यशवंत पंचायत राज अभियान माहिती संकलन. इत्यादी अनुषंगीक कामे.
    21 श्री. बालाजी ईश्वरराव आवर्दे, कनिष्ठ सहायक नियोजन शाखेस सहायक
    22 श्री. सौरभ रविद्र सावरकर, कनिष्ठ सहायक 8275739505 मा. आमदार / खासदार, विधानसभा तारांकित प्रश्न / अ. शा. व शासकीय पत्रके व जनतेकडून सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झालेल्या पत्रव्यवहार आवक नोंदवहीत नोंदवून सर्व विभाग प्रमुख तसेच सामान्य प्रशासन विभाग येथील सर्व कार्यासनाकडे टपाल वाटप करणे. ई ऑफीस व्दारे संबंधित विभाग /कार्यासनास टपाल पाठविणे
    23 कु.स्नेहल प्रल्हाद वळसे, कनिष्ठ सहायक 9307665521 मा. आमदार / खासदार, विधानसभा तारांकित प्रश्न / अ. शा. व शासकीय पत्रके व जनतेकडून सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झालेल्या पत्रव्यवहार आवक नोंदवहीत नोंदवून सर्व विभाग प्रमुख तसेच सामान्य प्रशासन विभाग येथील सर्व कार्यासनाकडे टपाल वाटप करणे. ई ऑफीस व्दारे संबंधित विभाग /कार्यासनास टपाल पाठविणे
    24 श्री रवि गंगाधर यन्नावार कनिष्ठ सहायक 9960594881 विभाग प्रमुखांकडून प्राप्त योजनां तसेच आस्थापना विषयक संचिका मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागातील कार्यासनाकडे पाठविणे, साप्रवि अंतर्गत जावक विभाग सांभाळणे.
    25 श्री एस एस इनकर कनिष्ठ लेखाधिकारी 9359152150 सा.प्र.वि. अंतर्गत शासना कडून प्राप्त झालेल्या अनुदानाचे वितरण व नियंत्रण करणे. शासन लेखाशिर्षाचे अनुदान निर्धारण, ताळमेळ विषयक कामकाज अप्रशासन या लेखा शिर्षाखाली अंदाजपत्रक तयार करणे व जि.प.च्या सर्वसाधारण सभे समोर मंजूरीस्तव सादर करणे. स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती, महालेखाकार नागपूर यांचे लेखा परिक्षण अनुपालन संकलन करणे, लेखा 1,2,3 व भांडार यांच्या संचिकेवर अभिप्राय देणे व सनियंत्रण ठेवणे साप्रवि अंतर्गत पंचायत राज प्रणालीचे LEVEL2 चे नियंत्रण ठेवणे,
    26 श्री. गिरीष जोशी, वरिष्ठ सहायक रोखपालाची सर्व कामे, वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारी यांचे मासिक वेतन सेवार्थ प्रणालीने तयार करणे. मनरेगा कर्मचारी देयके, अग्रीम समायोजन व इतर अनुषंगिक कामे.
    27 श्री. एम आर गिरी कनिष्ठ सहायक 8087043882 लेवल-2-पंचायत समिती सर्व आणि उपविभाग (बांधकाम) लोहा व नांदेड, पशुसंवर्धन, आरोग्य, कृषि विभागातील वेतन देयके, साप्रवि व पंचायत वेतन व इतर लाभाचे देयके, ZPFMS मधिल देयके वित्त विभागास सादर करणे, कालबाह्य देयके कपातीचे देयके सादर करणे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी / अति. मुख्य कार्यकारी अधिकारी / उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) वाहनाचे इंधन देयके तयार करणे, वाहन विभाग इत्यादी अनुषंगीक कामे
    28 श्रीमती के.एस. केते, क.स.लेखा 9529759941 मा.मु.का.अ यांच्या निवासस्थानचे विद्युत देयक, दूरध्वनी देयक, वर्तमान पत्र देयक, लेखा परिच्छेद अनुपालन अहवाल, वाहनचालक प्रवासभत्ता व अतिकालीक भत्ता, सन्मा.जि.प सदस्याचे प्रवासभत्ता.
    29 श्री.बालाजी मारोती टोके,‍ कनिष्ठ सहायक 8805657280 भांडारपाल- साहित्याचा पुरवठा करणे, राष्ट्रीय महापुरुष यांच्या जयंती व विशेष दिनाचे आयोजन करणे, मा. अध्यक्ष, मा. मु.का.अ. व अति. मु.का.अ. यांना लागणारे साहित्य व साप्रविमधिल कर्मचा-यांसाठी साहित्य उपलब्ध करुन देणे, जीएसटी व इन्कम टॅक्स भरणा करणे, सा.प्र.वि. संवर्गातील कर्मचा-यांचे भ.नि.नि. प्रकरणे, ध्वजारोहणाची कामे व इतर अनुषंगिक कामे.
    30 श्री. कुलदीप जोशी, जिल्हा प्रकल्प प्रमुख महाआयटी कक्ष 8275052227 माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ई गव्हर्नन्स चे कामकाज करणे. ई ऑफीस. वेबसाईट डेव्हलमेट इत्यादी अनुषंगिक कामे.
    जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक संवर्गातील कर्मचारी यांना ‘वरिष्ठ सहाय्यक’ संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    श्री. दीपक दिगांबर मुक्कावार 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (422 KB) / 
    श्री. व्यंकट अशोकराव दमकोंडवार 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (473 KB) / 
    श्री. अशोक नागनाथराव सोळंके 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (467 KB) / 
    श्री. रत्नदीप सुभाषसिंह ठाकूर 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (497 KB) / 
    श्री. आबासाहेब शंकरराव सूर्यवंशी 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (477 KB) / 
    श्री. करीम खान अब्दूल राशिदखान 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (441 KB) / 
    श्रीमती सुधा चंद्रभान पांडे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (485 KB) / 
    श्री. जयराम लक्ष्मण हिवराळे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (504 KB) / 
    श्री. वीरभद्र रामराव पोतलवाड 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (471 KB) / 
    श्री. दिलीप गजानन जाधव 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (460 KB) / 
    श्री. प्रल्हाद दादाराव दूरपाडे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (462 KB) / 
    श्रीमती गंगा नारायणराव यलकेवाड 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (459 KB) / 
    श्री. रणजीत शेषराव गजभारे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (485 KB) / 
    नागरीकांची सनद
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    नागरीकांची सनद 03/05/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    माहितीचा अधिकार अधिनियम २००५
    अनुक्रमांक शीर्षक डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १७ बाबी वरील माहिती पहा(722 KB)
    2 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १ ते १७ बाबीवरील माहिती पहा(187 KB)
    3 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रपत्र १ ते १७ पहा(385 KB)
    4 माहितीचा अधिकार - बांधकाम भोकर विभाग पहा(2 MB)
    5 माहितीचा अधिकार समाजकल्याण विभाग पहा(722 KB)
    6 बांधकाम दक्षिण विभाग माहितीचा अधिकार - बांधकाम नांदेड विभाग पहा(202 KB)
    7 माहितीचा अधिकार (आरटीआय) - आरोग्य विभाग पहा(5 MB)
    8 माहितीचा अधिकार – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन पहा(165 KB)
    9 माहितीचा अधिकार - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (कक्ष) पहा(466 KB)
    10 माहितीचा अधिकार - महिला व बाल विकास विभाग पहा(1 MB)

    प्राथमिक सेवा जेष्ठता यादी

    प्राथमिक सेवा जेष्ठता यादी - सामान्य प्रशासन विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    वरिष्ठ सहाय्यक प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (4 MB) / 
    लघुलेखक निम्न श्रेणी प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (478 KB) / 
    लघुलेखक उच्च श्रेणी प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (465 KB) / 
    लघुटंकलेखक प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (453 KB) / 
    कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025 कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक सेवा जेष्ठता यादी
    क.प्र.अ. (अधिक्षक) प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    स.प्र.अ. (कक्ष अधिकारी) प्राथमिक सेवा जेष्ठता यादी 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी पत्र 05/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (677 KB) / 

    अंतिम सेवा जेष्ठता यादी

    अंतिम जेष्ठता यादी - सामान्य प्रशासन विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    सर्वसाधारण बदली प्रक्रिया 2025 अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (477 KB) / 
    स.प्र.अ. अंतिम वास्तव्य ज्येष्ठता 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (318 KB) / 
    व.सहा. अंतिम वास्तव्य ज्येष्ठता 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    क.सहा. अंतिम वास्तव्य ज्येष्ठता 2025 03/05/2025 प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा
    क.प्र.अ. अंतिम वास्तव्य ज्येष्ठता 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (360 KB) / 
    अंतिम सेवा जेष्ठता यादी - सामान्य प्रशासन विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    व.सहा. अंतिम सेवा जेष्ठता यादी पत्र 31/10/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (483 KB) / 
    व.सहा. अंतिम सेवा जेष्ठता यादी 31/10/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (7 MB) / 

    प्राथमिक वास्तव्य जेष्ठता यादी

    अंतिम वास्‍तव्‍या जेष्‍ठता यादी

    सर्वसाधारण बदल्या 2025
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    परिचर सेवा जेष्ठता यादी
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (4 MB) / 
    वाहन चालक सेवा जेष्ठता यादी
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    सार्वत्रीक बदली 2023
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कनिष्ठ सहाय्यक 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (7 MB) / 
    वरिष्ठ सहाय्यक 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (10 MB) / 
    कनिष्ठ प्रशासन अधिकारी 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (5 MB) / 
    सहाय्यक प्रशासन अधिकारी 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (3 MB) / 
    प्राथमिक ज्येष्ठता यादी प्रसिध्द पत्र 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (881 KB) / 
    सर्वसाधारण बदली 3
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कनिष्ठ सहाय्यक 17/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (8 MB) / 
    वरिष्ठ सहाय्यक 17/04/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (8 MB) / 
    कनिष्ठ प्रशासन अधिकारी 17/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (5 MB) / 
    सहाय्यक प्रशासन अधिकारी 17/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    प्राथमिक ज्येष्ठता यादी प्रसिध्द पत्र. 17/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (599 KB) / 
    अनुकंपा यादी
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेल्या कागदपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांची दिनांक 31/5/2025 अखेरची अंतिम प्रतीक्षा यादी. 12/06/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (5 MB) / 
    अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची ज्येष्ठता यादी दिनांक 31.03.2023 अखेर 28/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (3 MB) / 
    जि.प.नांदेड अंतर्गत अनुकंपा तत्वावरील प्राप्त झालेल्या अर्जाची पुर्ण/अपुर्ण उमेदवारांची सन 2024 ची प्राथमिक जेष्ठता यादी 12/06/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    अनुकंपा अंतिम प्रतिक्षा यादी 12/06/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (213 KB) / 
    सूचनापत्र 12/06/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (662 KB) / 
    प्राथमिक अनुकंपा यादी 2024 अखेर 04/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) /