बंद

    बांधकाम नांदेड विभाग

    बांधकाम नांदेड विभाग अधिकारी /कर्मचारी माहिती.

    .क्र. अधिकारी/कर्मचायांचे नाव पदनाम मोबाईल क्रमांक कामाचे स्वरुप
    1 श्री एस. बी. मठपती वरिष्ठ सहाय्यक प्रभारी क.प्र.अ. 9049449678 1.रोखपाल प्रस्तुत कार्यालयातुन कंत्राटदारांना अदा केलेल्या देयकातुन केलेल्या कपातीचे धनादेश बँकेत जमा करणे

    2.बजट टाकणे-कंत्राटदाराच्या अदा करावयाच्या देयकाचे लेखाशिर्ष निहाय उपलब्ध तरतुदीनुसार बजट टाकणे

    3.प्रभारी क.प्र.अ.-कार्यालयीन कर्मचारी यांचेकडुन सोपविण्यात आलेले शाखेचे कामे करुन घेणे, वरिष्ठ कार्यालयाकडुन आलेल्या सुचनानुसार अहवाल सादर करणे.

    2 श्री. पोले एस.आर. शाखा अभियंता 7588187249 तांत्रिक शाखा 01,02,03- बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत तांत्रिक मान्यता देणे व देयकाची तांत्रिक तपासणी करणे तसेच उप विभागातील क्षेत्रीय काम करुन घेणे जि.प. सर्कलमधील
    3 देशमुख एस.एस. स्था.अभि. सहायक 9404689927 तांत्रिक शाखा सहायक -तांत्रिक शाखा सहायक
    4 श्रीमती जे. आर. वरवंटकर मुख्य आरेखक 9765020607 1.मुख्य आरेखकचे कामे -जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत असलेल्या मालमत्ता रजिस्टर ठेवणे. अनियोजितचे रस्ते नियोजित करणे व आरेखक शाखेची सर्व कामे करणे

    2.कंत्राटदार यांची नोंदणी (खुला प्रवर्ग)-.खुला प्रवर्ग व इलेक्टीक कंत्राटदार नोंदणी प्राप्त प्रस्ताव तपासुन मान्यता घेवुन प्रमाणपत्र देणे

    5 श्री. बालाजी महाजन कलेअ 9422870202 01 लेखा विभागाचे लेखा विषयक बाबीनिहाय देयक तपासुन पारीत करणे
    6 श्री वाय. एन. वाघ वि. अ. (सांख्यिकी) 7588585167 1.निविदा देयकाची परिगणना करुन स.ले.अ. मार्फत देयक का.अ. यांचेकडे पाठविणे

    2.चौकशी – चौकशी करुन अहवाल पाठवणे

    3.सु.बे.अ./म.स.स.नोंदणी- .ई निविदा शाखेचा कार्यभार

    7 श्री डी. जी. गायकवाड वरिष्ठ सहाय्यक 9421271821 1. निविदा -2 15 लाखाच्या आतील सर्व कार्यारंभ आदेश देणे

    2.माहितीचा अधिकार- माहिती अधिकार पत्रव्यवहार करणे.

    8 श्री आर.एस. ठाकुर वरिष्ठ सहाय्यक 7972589881 1.बिल शाखा देयकाची परिगणना करुन सहायक लेखाधिकारी मार्फत देयक का.अ. यांचेकडे पाठविणे

    2.एल.पी.आर.एस. देयकाचे ऑनलाईन करुन पुढील कार्य वाहीस्तव आग्रेसित करणे

    3.एस.डी.एफ.एस.डी.व इतर कपातीची देयके तयार करुन ती स.ले.अ. यांच्या मार्फत्‍ वित्त विभागाकडे पाठवावीत.

    9 श्री. एन सोळंके वरिष्ठ सहायक 9673667805 आस्था-1.तालुकास्तरावरुन आलेल्या माहितीनुसार तांत्रिक स्तरावरुन प्राप्त झालेले सेवाविषयक बाबीचे प्रस्ताव तपासुन मान्यतेसाठी सादर करणे

    2.तांत्रिक कर्मचा-यांच्या सेवा जेष्ठता यादया तयार करणे

    3.तांत्रिक कर्मचारी यांचे आंतरजिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली प्रकरणे करणे

    4. तांत्रिक कर्मचारी यांचे सरळ सेवा भरती

    10 श्री डी. पी. वानखेडे वरिष्ठ सहाय्यक 8857020855 1.निविदा-1 देयकाची परिगणना करुन सहायक लेखाधिकारी मार्फत देयक का.अ. यांचेकडे पाठविणे

    2.(ऑनलाईन) टेंडर- कार्यारंभ आदेश पर्यंत संचिका पुर्ण करणेण्‍

    11 श्रीमती येवले वाय. व्ही. वरिष्ठ सहाय्यक 7620429598 आस्था-2 (कार्यालयीन कर्मचारी ).प्रस्तुत कार्यालयातील कर्मचारी यांचे सेवापुस्तिका अद्यावत ठेवणे, रजेची नोंदी घेणे

    2. भांडार भांडार शाखेमार्फत कार्यालयात लागणारे लेखनसामग्री साहित्य पुरवणे व आवश्यकतेनुसार इतर साहित्य पुरवणे

    12 श्री नेहुलकर डी. एस. कनिष्ठ सहाय्यक 8830757023 आस्था– 3 गँगमन/ स्वच्छक/ वाहन चालक – सर्व गँगमन यांची सेवापुस्तिका अद्यावत ठेवणे व कार्यालयी कामे करणे
    13 श्री मसेकर ए.आर. कनिष्ठ सहाय्यक 9923330623 जावक शाखा – जावक शाखेत येणा-या सर्व संचिका,पत्राची नोंद घेणे व पत्र संबंधितास पाठवणे
    14 श्रीमती राऊत सी. एल. कनिष्ठ सहाय्यक 9921955990 आवक शाखा आवक शाखेचा टपाल घेणे व आलेले टपाल खतवुन शाखेला वाटप करणे,
    15 श्री व्ही. के. मामीलवाड वरिष्ठ यांत्रिकी 9665857788 यांत्रिकी विभाग यांत्रिकी कार्यशाळा जिल्हा परिषद नांदेड येथील वाहन दुरुस्ती संबंधी सर्व कामे करणे जुने वाहने निर्लेखित करणे, वाहनाची तपासणी करुन तांत्रिक अभिप्राय देणे, नवीन वाहनांची आर.टी.ओ. पासींग करणे
    16 प्रितम काशिनाथ पांचाळ वायरमन 9730245434 1.वायरमन मुख्य इमारतीमधील लाईटची कामे – मुख्य इमारतीमध्ये कार्यालयातील लाईटची व्यवस्था पाहणे

    2. लिफ्टची कामे

    17 श्री डी. पी. खराडे जोडारी 8390345805 1.जोडारी यांत्रिकी विभाग यांत्रिकी कार्यशाळेशी संबंधीत कामे

    2.लिफ्टची कामे

    जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक संवर्गातील कर्मचारी यांना ‘वरिष्ठ सहाय्यक’ संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    श्री. दीपक दिगांबर मुक्कावार 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (422 KB) / 
    श्री. व्यंकट अशोकराव दमकोंडवार 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (473 KB) / 
    श्री. अशोक नागनाथराव सोळंके 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (467 KB) / 
    श्री. रत्नदीप सुभाषसिंह ठाकूर 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (497 KB) / 
    श्री. आबासाहेब शंकरराव सूर्यवंशी 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (477 KB) / 
    श्री. करीम खान अब्दूल राशिदखान 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (441 KB) / 
    श्रीमती सुधा चंद्रभान पांडे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (485 KB) / 
    श्री. जयराम लक्ष्मण हिवराळे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (504 KB) / 
    श्री. वीरभद्र रामराव पोतलवाड 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (471 KB) / 
    श्री. दिलीप गजानन जाधव 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (460 KB) / 
    श्री. प्रल्हाद दादाराव दूरपाडे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (462 KB) / 
    श्रीमती गंगा नारायणराव यलकेवाड 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (459 KB) / 
    श्री. रणजीत शेषराव गजभारे 08/09/2020
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (485 KB) / 
    माहितीचा अधिकार अधिनियम २००५
    अनुक्रमांक शीर्षक डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १७ बाबी वरील माहिती पहा(722 KB)
    2 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १ ते १७ बाबीवरील माहिती पहा(187 KB)
    3 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रपत्र १ ते १७ पहा(385 KB)
    4 माहितीचा अधिकार - बांधकाम भोकर विभाग पहा(2 MB)
    5 माहितीचा अधिकार समाजकल्याण विभाग पहा(722 KB)
    6 बांधकाम दक्षिण विभाग माहितीचा अधिकार - बांधकाम नांदेड विभाग पहा(202 KB)
    7 माहितीचा अधिकार (आरटीआय) - आरोग्य विभाग पहा(5 MB)
    8 माहितीचा अधिकार – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन पहा(165 KB)
    9 माहितीचा अधिकार - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (कक्ष) पहा(466 KB)
    10 माहितीचा अधिकार - महिला व बाल विकास विभाग पहा(1 MB)

    प्राथमिक सेवा जेष्ठता यादी

    अंतिम सेवा जेष्ठता यादी

    प्राथमिक वास्तव्य जेष्ठता यादी

    अंतिम वास्‍तव्‍या जेष्‍ठता यादी

    अंतिम जेष्ठता यादी
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कनिष्ठ अरेखक यादी  


    प्रवेशयोग्य आवृत्ती :पहा

    (6031 KB) / 

     

    सार्वत्रीक बदली 2023 - बांधकाम नांदेड विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गाची रिक्त पदे 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (401 KB) / 
    वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गाची रिक्त पदे 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (394 KB) / 
    कनिष्ठ लेखा अधिकारी संवर्गाची रिक्त पदे 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (383 KB) / 
    सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गाची रिक्त पदे 06/05/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (358 KB) / 
    अनुकंपा यादी
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेल्या कागदपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांची दिनांक 31/5/2025 अखेरची अंतिम प्रतीक्षा यादी. 12/06/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (5 MB) / 
    अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची ज्येष्ठता यादी दिनांक 31.03.2023 अखेर 28/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (3 MB) / 
    जि.प.नांदेड अंतर्गत अनुकंपा तत्वावरील प्राप्त झालेल्या अर्जाची पुर्ण/अपुर्ण उमेदवारांची सन 2024 ची प्राथमिक जेष्ठता यादी 12/06/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    अनुकंपा अंतिम प्रतिक्षा यादी 12/06/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (213 KB) / 
    सूचनापत्र 12/06/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (662 KB) / 
    प्राथमिक अनुकंपा यादी 2024 अखेर 04/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा
    फिल्टर

    शबरी आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    रमाई आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    पीएम जनमन योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    आदिम कोलाम आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    पारधी आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    मोदी आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    प्रधानमंत्री आवास योजना

    प्रकाशित तारीख: 21/04/2025

    तपशील

    योजना – समाजकल्याण विभाग

    प्रकाशित तारीख: 07/03/2025

    तपशील