मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिन
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज नांदेड येथे हुतात्मा स्मारकाच्या स्मृतीस्तंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन #मराठवाडामुक्तीसंग्राम #हुतात्म्यांना_अभिवादन #जिल्हापरिषदनांदेड #महेशपाटील #बलिदान #मराठवाडा #ZpNanded



