बंद
    कृपया QR कोड स्कॅन करून जिल्हा परिषद नांदेडच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.

    कृपया QR कोड स्कॅन करून जिल्हा परिषद नांदेडच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.

    • 202501231603934636
    • 202501231218867742
    • sunetra-pawar
    • श्री. जयकुमार गोरे
    • 202412271839437941
    • श्री. एकनाथ डवले
    • 20250602395038056
    • मा. श्रीमती कावली मेघना (भा.प्र.से)

    महा साधना सप्ताह ०२ - ०८ एप्रिल २०२६

    ताजी बातमी

    qr

    ZP Nanded Digital Mitra

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

    जिल्हा परिषद म्हणजे काय?

    जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामीण विकासाशी संबंधित विविध शासकीय योजना व सेवा राबवते.

    जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात?

    मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात.

    जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणते विभाग आहेत?

    सामान्य प्रशासन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणी व स्वच्छता, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन इ.

    जिल्हा परिषदेच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत का?

    होय. विविध अर्ज, तक्रार नोंदणी, योजना माहिती व सूचना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

    RTI अंतर्गत माहिती कशी मिळवता येईल?

    RTI अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून किंवा वेबसाइटवरील RTI Section मधील माहिती पाहता येते.