बंद

    स्वच्छ भारत मिशन

    प्रकाशित तारीख : September 17, 2026
    03

    १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा आज नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री मा. अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.
    यावेळी राज्यसभेचे सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

    #स्वच्छता_ही_सेवा२०२६
    #स्वच्छतेमध्ये_सहभाग
    #स्वच्छ_भारत_विकसित_भारत
    #SwachhataHiSeva2026
    #SwachhBharat
    #ZpNanded
    #स्वच्छनांदेड
    #स्वच्छता_अभियान
    #स्वच्छ_भारत
    #CleanIndia