योजना – माध्यमिक शिक्षण विभाग
योजना
अल्पसंख्याक प्रि– मॅट्रिक शिष्यवृत्ती
अल्प संख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषीत केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लीम, खिश्चन, बौध्द, शीख, पारसी, जैन या अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिक पूर्व शि ष्यवृत्ती योजना शैक्षकि वर्ष 2008-09 पासून राबविण्यात येत आहे.
शिष्यवृत्ती करिता पात्रतेच्या अटी
- इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व शासकीय /निमशासकीय / खाजगी अनुदानित /विना अनुदानित / यम विना अनुदानित स्वंयअर्थसहाय्यीत मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
- अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.
- फक्त इयत्ता 1 ली च्याविद्यार्थ्यांना गुणांची अट लागू राहणार नाही.
- पालकांचे वार्षिक उत्तन्न एक लाखा पेक्षा कमी असावे.
- पालकांचे वार्षि क उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- हया शि ष्यवृत्ती साठी अर्ज करणाऱ्याविद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ् घेतलेला नसावा.
01 | विज्ञान संचन | राज्य स्तर |
01) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे. | 02) विज्ञान तंत्राज्ञान बद्दल आवड निर्माण करणे. | 03) संशोधन वृत्तीस चालना देणे. |
04) विद्यार्थ्यांची भाषण क्षमता विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. | 01) तालुका स्तरावरून निवडलेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पाठवले जातात. | 01) वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अमलबजावणी केली जाते. |
02) प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जातात. | ||
02 | विज्ञान छंद मंडळ | राज्य स्तर |
1) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे. | 2) विज्ञान तंत्रज्ञान बद्दल आवड निर्माण करणे. | 3) संशोधन वृत्तीस चालना देणे. |
01) तालुका स्तरावरून निवडलेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पाठवले जातात. | 01) वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अमलबजावणी केली जाते. | |
02) प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जातात. |
- मा. शिक्षण संचालक ( माध्य व उच्च माध्य) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे.
- मा. शिक्षण संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर
- मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रकल्प संस्था, पुणे.
यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त आदेश तसेच शासन निर्देशानुसार मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करणे.
03 | विज्ञान | राज्य स्तर |
01) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे. | 02) विज्ञान तंत्राज्ञान बद्दल आवड निर्माण करणे. | 03) संशोधन वृत्तीस चालना देणे. |
इयत्ता 8 वी ते 10 वी वर्गात किणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन केले जाते. | 1) तालुका स्तरावरून निवडलेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पाठवले जातात. | 01) वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अमलबजावणी केली जाते. |
02) प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जातात. | ||
04 | विज्ञान स्पर्धा | राज्य स्तर |
01) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे. | 02) विज्ञान तंत्रज्ञान बदल आवड निर्माण करणे. | 03) संशोधन वृत्तीस चालना देणे. |
01) तालुका स्तरावरून निवडलेले प्रकल्प जिल्हास्तरावर प्रदर्शनातून राज्यस्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पाठवले जातात. | 03) वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अमलबजावणी केली जाते. | |
04) प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जातात. | ||
05 | राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजना | केंद्रशासन पुरस्कृत |
01) इयत्ता 10 वीच्या अखेर प्रशासन विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे या कूटून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्याविकसित बुद्धिमत्तेने त्याविद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी ही योजनेची उद्दिष्टे आहेत. | महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासमान्य शाळेतील इयत्ता 10 वीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते ही परीक्षा दोन स्तरावर घेतली जाते. | |
01) राज्यस्तर परीक्षेस बसण्यासाठी वयाची उत्पन्नाची किंवा किमान गुणाची अट नाही. तसेच कोणतीही पूर्वपरीक्षा देण्याची अट नाही. | राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे घेतली जाते MAT व SAT विषयासाठी प्रत्येक प्रमाणपत्र. | |
01) राज्यस्तर परीक्षेतून पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. | 02) राष्ट्रीयस्तर परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट रोजी जिल्हायाच्या पालकांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले जाते. | |
01) 2 स्तरावर दोन वर्ष (इ.11 वी 12 वी साठी) प्रती हिना रु.1250/- (बाराशे पन्नास) | 02) सर्व शाखाच्या प्रथम पदवी पर्यंत (इ. 11 वी 12 वी साठी) रु.1250/- | |
03) (इयत्ता (उदा बीए. बी. एससी, बी. कॉम) 2000/- प्रती हिना. | 04) सर्व शाखाच्या विदयार्थी पदवी पर्यंत (पदव्युत्तर). | |
06 | योजनेचे नाव | केंद्र/राज्य पुरस्कृत योजना |
01) इयत्ता 8 वीच्या वर्ग अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे. | 02) विद्यार्थ्यांकडे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे. | |
01) महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इ. 8 वी मधील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. | 02) पालकांचे (आई व वडील दोघांची मिळून वार्षिक उत्पन्न रु.150000/- (रुपये एक लाख पन्नास हजार) पेक्षा कमी असावे. | |
03) विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना इ. 7 वीमध्ये किमान 55% गुण. | ||
शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यांस इ. 9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा रुपये 1000/- (एक हजार रुपये) वार्षिक रुपये 12000/- (बारा हजार रुपये) दिले जातात. | ||
सदर शिष्यवृत्ती प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. |
मानवविकास कार्यक्रम हा नांदेड जिल्हयातील एकुण 09 तालुक्यात राबविला जातो.
(उमरी , मुदखेड, भोकर, हि मायतनगर,किनवट, लोहा,बिलोली, धर्माबाद व देगलूर
अ.क्र. | योजनेचे नांव | केंद्र / राज्य पुरस्कृत योजना | योजनेची उददिष्टे | योजनेचे निकष/ पात्रता | शेरा |
---|---|---|---|---|---|
1 | मोठया गावातील माध्यमिक शाळात अभ्यासिका सुरु करण्यासाठी सोलार लाईट व फर्निचर / पुस्तके पुरविणे. | केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना | इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता अभ्यासिका सुरु करणे. | व वर्ग नगरपालिका आणि मोठया गावांमध्ये अभ्यासिका स्थापन करणे बाबत. | |
2 | ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इ. 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे या करिता गाव ते शाळा दरम्यान वाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन देणे. | केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना | मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे या करीता गाव ते शाळा दरम्यान बस सुविधा उपलब्ध करुन देणे. | या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यासाठी प्रति तालुका 7 या प्रमाणे जिल्हात 63 बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. | |
3 | तालुक्याच्या ठिकाणी बाल भवन-विज्ञान केंद्र स्थापन करणे. | केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना | विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याकरिता नाविन्यपूर्ण बालभवन–विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. | मानव विकास तालुक्यात स्थापित करण्यात आलेले आहे. | |
4 | कस्तुरबा ठिकाणी बालभवन–विज्ञान केंद्र स्थापन करणे. | केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना | सदर कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या तसेच शाळा अर्धवट सोडून निरक्षरतेच दिशेने वाटचाल करणा-या मुलींकरिता त्यांचेकिमान इ. 8 वी ते 10 पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना सुरु करण्यात आली आहे. | कस्तुरबा गांधी बालका योजना ही संपूर्ण योजना केंद्र सरकारची असून ही योजना इयत्ता 8 वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. ही योजना अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांकांसाठी आहे. | |
5 | इयत्ता 8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप करणे. | केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना | मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 0 किमी ते 5 किमी अंतरापर्यंत राहणा-या गरजू मुलींना सायकल वाटप करणे, प्रति लाभार्थी 3500/- प्रमाणे. | ||
6 | जिल्हा परिषदतील उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपादक पातळीत वाढ करण्याकरिता नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उपलब्ध करुन देणे. | केंद्र/ राज्य पुरस्कृत योजना | तालुक्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या जिल्हा परिषद हायस्कुल व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा व सृजनशीलता वाढविण्याकरिता कला गुणांना वाव मिळणार आहे. तसेच विज्ञान विषयातील संकल्पनांचा दृष्टीकोन वाढविण्यासाठी मुलांना मदत होईल. | मानव विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील सर्व शाळांमध्ये पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, वर्ग, जात प्रवर्ग, आणि गावापासून अंतर यादीमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. | |
या योजनेत प्रथम इयत्ता 8 वीच्या मुलींचा प्राधान्याने विचार करावा. | |||||
मुलींचे आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक असणे बंधनकारक आहे. | |||||
सदर योजनेचा लाभ एकदाच दिल्यानंतर पुनः त्याच मुलीला लाभ देण्यात येणार नाही. याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. | |||||
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपादक पातळीत वाढ करण्या करिता प्रयोगशाळा साहित्य (306 वस्तुचा एक संच) उपलब्ध करुन देणे. | शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वर्गातील शैक्षणिक वातावरण उत्साही ठेवणारे संसाधने उपलब्ध करावीत. | ||||
मुलांमधील चौकसपणा व सृजनशीलता वाढविण्याकरिता विविध संसाधने वर्गात उपलब्ध असावीत. | |||||
भारत सरकारने 9 जुलै 2015 रोजी राष्ट्रीय अविष्कार अभियानाची सुरुवात केली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध करुन देणे. |
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन