बंद

    जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    प्रकाशित तारीख: March 8, 2025
    08-03-2025-15

    जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बालिका पंचायत २.० या आपल्या उपक्रमाचा दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. यानिमित्ताने स्थानिक विसावा हॉटेलमध्ये एक कार्यशाळा घेण्यात आली