बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणे.
    • शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देणे. तसेच शेतीसाठी उपयुक्त सुधारित आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे.
    • ग्रामीण भागात शाळा व ग्रंथालये स्थापन करून ती व्यवस्थितपणे चालविणे.
    • ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सुरू करणे. तसेच वेळोवेळी साथींचे रोग निवारणासाठी प्रतिबंधक लसींचा कार्यक्रम राबविणे.
    • ग्रामीण भागात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालविणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह स्थापन करणे.
    • ग्रामीण रोजगार राबविणेसाठी लघुउद्योग सुरु करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
    • ग्रामीण भागात पूल, रस्ते बांधणे व त्यांची देखभाल करणे तसेच इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे.

    प्रशासनिक अधिकारी

    • मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से)
    • अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
    • प्रकल्प संचलक (डीआरडीए)
    • मुख्य लेखा एवं वित्त विभाग
    • उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि)
    • उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत विभाग)
    • उप मुख्य कार्यकारी अधिकारी (जल एवं स्वच्छता विभाग)
    • उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला एवं बाल विकास विभाग)
    • उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा )
    • कार्यकारी अभियंता ( सार्वजनिक बांधकाम विभाग)
    • कार्यकारी अभियंता (ग्रामीण पुरवठा विभाग)
    • कार्यकारी अभियंता (लघु सिंचाई विभाग)
    • कृषि विकास अधिकारी ( कृषी विभाग )
    • शिक्षण अधिकारी (प्राथमिक)
    • शिक्षण अधिकारी (मध्यमिक )
    • जिल्हा आरोग्य अधिकारी
    • जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
    • समाज कल्याण अधिकारी
    • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम)
    • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (यूएमईडी)

    गटविकास अधिकारी, पंचायत समिति

    • गटविकास अधिकारी, नांदेड
    • गटविकास अधिकारी, अर्धापूर
    • गटविकास अधिकारी, कंधार
    • गटविकास अधिकारी, लोहा
    • गटविकास अधिकारी, मुखेड
    • गटविकास अधिकारी, नायगाव
    • गटविकास अधिकारी, देगलूर
    • गटविकास अधिकारी, बिलोली
    • गटविकास अधिकारी, धर्माबाद
    • गटविकास अधिकारी, उमरी
    • गटविकास अधिकारी, मुदखेड
    • गटविकास अधिकारी, माहूर
    • गटविकास अधिकारी, हिमायतनगर
    • गटविकास अधिकारी, किनवट
    • गटविकास अधिकारी, हदगाव

    ग्रामसेवक
    नांदेड जिल्ह्यातील (१३१०) ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवक