बंद

    धार्मिक स्थळे

    शंखतीर्थ

    महाराष्ट्रत यादवाची सत्ता होती. यादवांचा काळ म्ह‍णजे सुवर्ण काळ म्हपणुन संबोधला जाते कारण याच काळात यादवांची राजधानी देवगीरी (दौलताबाद) ला जगाचा बाजारपेठ मोठे स्था्न मिळवून दिले होते. त्यारचप्रमाणे यादवांच्याष राज्याचत हेमांद्री पंडीत नावाचा एक प्रधान होता. त्यााला वास्तुा कले विषयी आवड होती.आणि त्या‍च्या कलेच्याच आवडीतुन महाराष्ट्राात अनेक ठिकाणी वास्तुर निर्माण करण्यारत आल्यास त्याकलाच हेमाडपंथी मंदीर असे म्हचणतात. त्यातच मंदीरापैकी मुदखेड तालुक्यावतील शंखतिर्थ या ठिकाणी गोदावरी नदी काठावर नरसिंहाचे मंदीर बांधण्याचत आले आणि काही आभ्यादसकाच्या मते दोन मंदीरे आहेत असे सुध्दार समजले जाते एक मंदीर नदीकाठावर आहे. आणी दुसरे मंदीर नदीमध्येय आहे आणी या दोनन्हीद मंदीरामध्येध भुयारी रस्तात असल्याीचे सुध्दा सांगितले जाते, आणी आज सुध्दाम भुयार रस्तास भग्नआ अवस्थे‍त पहायला मिळतो. मंदीराचे बांधकाम पाहील्याास सर्व यादव कालीनच आहे हे सुध्दात सिध्दय होते. आतिल गाभा-यातील दगडावर कोरलेले नक्षी काम आजही पर्यटकाला मोहरुन सोडणारे आहे. ही ऐतिहासकि पार्श्वोभुमी सांगीतली जाते. धार्मिक दृष्टकया मुदखेड तालुक्याातील सर्वात जुने मंदीर म्हयणुन पाहीले जाते. एकंदरीत गोदावरी नदीच्याग नांभीचे ठिकान असाही उल्लेुख केला जातेा म्हसणुन या ठिकाणी आजही हजारो भाविक भेट देतात. म्हभणुन महाराष्ट्रख पुरातत्वे खात्या ने या मंदीराचा जिर्नोध्दाेर करण्यांचे काम केले आहे. आणी आजही यादवकालीन इतिहासाचे साक्ष किंवा अभ्यावसकांला ऐतिहासिक वास्तुय अभ्या्सकांनी व पुरातत्व खात्याने त्याजकडे लक्ष देवून गुपित असलेला इतिहास माहिती करुन देण्यायस वाव आहे

    संपर्क तपशील

    पत्ता: नांदेड

    सचखंड गुरुद्वारा

    छायाचित्र

    सर्व पहा