बंद

    ऐतिहासीक स्थळे

    होट्टल मंदिर

    होट्टल – प्राचिन हेमाडपंथी शिव मंदिर ता. देगलूर जि. नांदेड
    सिद्धेश्वर मंदिर हे होट्टल, देगलूर जि. नांदेड येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण नांदेड शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. होट्टल ता. देगलूर पिनकोड
    431717 असुन अक्षांश 18.543658 आणि 77.576723 रेखांशासह आहे. होट्टल (प्राचीन नाव पोटल) हे गाव कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून आहे.

    शिउर लेणी

    हदगांव ताकुक्यात शिऊर हे गांव उत्तर दिशेला असुन, हदगांव तालुक्याच्या शेवटचे गांव असुन तालुक्यापासून ३७ कि.मी अंतरावर असुन, त्या ठिकाणी
    वैष्णव धर्मीय तीन लेण्याचा समुह असुन, ह्या लेण्या खूप प्राचीन काळातील असुन, या लेण्याची देखभाल पुरातत्व विभागाच्या अधीन केली जाते. ह्या लेण्या पाहण्यासाठी हदगांव बस व
    खाजगी वाहनाची व्यवस्था आहे.

    संपर्क तपशील

    पत्ता: नांदेड

    कंधार शहर

    छायाचित्र

    सर्व पहा