बंद

    अटल बांधकाम कामगार आवास योजना

    • तारीख : 01/04/2016 -
    • क्षेत्र: ग्रामीण

     

     

    प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा:- प्रति लाभार्थी रु. १,२०,०००/- शासन अनुदान व शौचालय बांधकामासाठी रु.१२०००/- व मनरेगा अंतर्गत रु.२६०००/-
    अटल बांधकाम कामगार आवास योजना राज्य शासन पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतिक्षा यादीत असणे आवश्यक आहे. कमीत कमी २६९ चौ.फु.चे बांधकाम करणे आवश्यक आहे.

    लाभार्थी:

    बांधकाम कामगारासाठी

    फायदे:

    ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन