पीएम जनमन योजना
पीएम जनमन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असुन आदिम कोलाम समाजासाठी असुन प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा:- प्रति लाभार्थी रु. २,००,०००/- शासन अनुदान व शौचालय बांधकामासाठी रु.१२०००/- व मनरेगा अंतर्गत रु.४००००/-
बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतिक्षा यादीत असणे आवश्यक आहे. कमीत कमी २६९ चौ.फु.चे बांधकाम करणे आवश्यक आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
पात्र अर्जदारांना त्यांच्या जुन्या घराच्या जागी नवीन घर मिळेल. वीज आणि पाण्याच्या पाईप सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाईल. आवश्यक अन्नधान्याचे परवडणारे दर सुनिश्चित केले जातील. आडशी लोकांना आर्थिक मदत दिली जाईल.
अर्ज कसा करावा
ऑनलाइन