रमाई आवास योजना
प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा:- प्रति लाभार्थी रु. १,२०,०००/- शासन अनुदान, शौचालय बांधकामासाठी रु.१२०००/- व मनरेगा अंतर्गत रु.२६०००/-
रमाई आवास योजना राज्य शासन पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतिक्षा यादीत असणे आवश्यक आहे. कमीत कमी २६९ चौ.फु.चे बांधकाम करणे आवश्यक आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो
अर्ज कसा करावा
वेबसाईटवर