बंद

    प्राथमिक शिक्षण विभाग

    प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी /कर्मचारी माहिती.

    अ.क्र कर्मचा-यांचे नांव पदनाम मोबाईल क्र कामाचे स्वरुप
    1 श्री. यु.व्हि.हाळे (क. सहाय्यक) 9975640427
    • प्राथमिक शिक्षकांची सरळसेवा भरती प्रक्रिया,
    • केंद्ग प्रमुख नविन भरती प्रक्रिया.
    • पदोन्नत मुख्याध्यापक, केंद प्रमुख पदोन्नती, प्राथमिक पदवीधर पदावर पदोन्नती व  वेतनश्रेणी देणे.
    • नवीन प्राथमिक शाळा उघडणे,
    • विद्यार्थी सख्येनुसार पदे निर्धारण,
    • बिंदु नामावली अद्यावत करणे, सरळ सेवा व पदोन्नती संवर्ग ठेवणे, (मु.अ., स.शि.केंप्र.)
    • शिक्षण सेवक यांना तीन वर्षानंतर नियमित वेतनश्रेणी प्रदान करणे.
    • निमशिक्षक नियूक्ती प्रकरणे व वेतनश्रेणी प्रदान करणे.
    • MSCIT- सूट देणे.
    • प्राथमिक शिक्षकांच्या आस्थापना विषयक न्यायालयीन प्रकरणे, लोक आयुक्त प्रकरणे, आयुक्त व इतर शासकिय
    • जि.प. शाळेतील वर्गना नियमित नैसर्गिक वाढ प्रकरणे
    • प्राथमिक शिक्षकांची राजीनामे प्रकरणे,  प्रमाणपत्र वाटप काम.
    • मु.अ.केंद्प्रमुख, प्रा.शि. इ. संवर्गाच्या सेवा जेष्ठता यादया प्रसिध्द करणे.
    • राजपत्रात प्रसिध्दी प्रमाणे शिक्षकांचे नांवात दुरुस्ती करणे व त्या अनुषंगीक सर्व कामे.
    • महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत योजना.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    2 श्री मोळके जे.टी. वरिष्‍ठ सहाय्यक 9970892570
    • केंद्रप्रमुख /प्राथमिक शिक्षकांचे आंतर जिल्हा बदली प्रकरणे व त्या अनुषंगिक सर्व कामे.
    • चटोपाध्याय वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रदान करणे.
    • नियमित बदल्या / प्रतिनियुक्ती प्रकरणे,
    • सेवा निवृत्ती शिक्षक/मु.अ./प्रा.प/कें.प्र/यांना निवड श्रेणी प्रदान करणे प्रकरणे,
    • बदली बाबतची न्यायालयीन प्रकरणे,
    • मा.आयुक्त चौकशी प्रकरणे,
    • हजयात्रा परवानगी प्रस्ताव.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    3

     

     

    श्रीमती प्रेमिला चौदंते

    वरिष्‍ठ सहाय्यक 8830406242
    • सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना दिर्घ मुदती रजेनंतर उपस्थितीची परवानगी देणे.
    • रजा मंजुरी प्रकरणे.
    • वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.
    • अनाधिकृत शिक्षक अनुस्थितीत प्रकरणे.

    अनुषिंगीक न्यायालयीन व लोक आयुक्त, आयुक्त प्रकरणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    4 श्री बालाजी सुरकुटवार वरिष्ठ सहाय्यक 9028112869
    • परिषद शाखा.
    • समितीचा अहवालानुसार अनुपालन अहवाल सादर करणे.
    • पंचायत राज प्रश्नावली अहवाल, अनुपालन अहवाल
    • अप्रशासन बजेट मागणी व खर्च
    •  शिक्षण विभागाशी संबधित नविन शासन निर्णय वेबसाईट वरुन प्रिन्ट काढणे. व स्थायी समिती, शिक्षण समितीत सादर करणे.
    • दक्षता समिती सभा
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    5

     

    श्रीमती बी.जी.चव्‍हाण

    कनिष्ठ सहाय्यक 7218121777
    • माहिती अधिकार अपिल प्रकरणे.
    • अपिला अर्जावर सुनावणी घेणे.
    • माहितीच्या अधिकार अहवाल

    वरिष्ठ  कार्यालयास  सादर करणे,

    • आपले सरकार
    • ऑनलाईन माहिती अधिकार
    • लोक आयुक्त प्रकरण आढावा व संकलन.
    • विधान सभा ताराकिंत प्रश्न,अताराकिंत प्रश्न, लक्षवेधी ईत्यादी प्रकरण मधील उत्तराचे संकलन करणे.
    • माहितीचा अधिकार अपील शाखा, अधिक्षक (प्रा) यांच्या कडे असलेले संचिकेचे नोंदवही मध्ये नोंद करणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    6 श्री मुक्‍तेश्‍वर चिवडे वरिष्ठ सहाय्यक 7875562562
    • खाजगी शहरी – ( नांदेड, मुदखेड, अर्धापुर)
    • नांदेड शहरी भागातील शासकीय अनुदानित प्राथमिक शाळेची आस्थापना विषयक सर्व कामे,
    • न्यायालयीन प्रकरणे,
    • लोक आयुक्त, आयुक्त, शासन कडील प्रलंबित प्रकरणे, तक्रारी, चौकशी   लोक शाही दिन,
    • खाजगी प्राथमिक शाळांना नैसर्गिक वर्ग वाढ व इतर अनुषंगिक सर्व कामे.
    • विशेष पट पडताळणी कार्यवाही करणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    7 श्री राजेश गज्‍जेवार वरिष्ठ सहाय्यक 9923971542
    • खाजगी ग्रामीण : ( नांदेड, मुदखेड, अर्धापुर हे वगळुन इतर सर्व तालुके)
    • ग्रामीण भागातील अनुदानित प्राथमिक शाळेची आस्थापना विषयक सर्व कामे,
    • न्यायालयीन प्रकरणे,
    • लोक शाही दिन, लोक आयुक्त, आयुक्त, शासन कडील प्रलंबित प्रकरणे, तक्रारी, चौकशी.
    • खाजगी प्राथमिक शाळांना नैसर्गिक वर्ग वाढ व इतर अनुषंगिक सर्व कामे.

    विशेष पट पडताळणी कार्यवाही करणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    8 श्री राजीव केंद्रे

     

    कनिष्ठ सहाय्यक

     

    7020271735
    • विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वंय अर्थसहाय्यित
    • खाजगी विना अंनूदानित प्राथमिक शाळेची आस्थापना विषयक सर्व कामे,
    • इंग्रजी माध्यम शाळा आस्थापना.
    • विना अनुदानित शाळा अनुदानावर आणणे.
    • नविन शाळा मान्यता प्रस्ताव.
    • विना अनुदानित वर्गवाढ, अनुदान तपासणी  व इतर संकीर्ण कामे.
    • 97स्वंयअर्थ सहित शाळा आस्थापना
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    9

     

    श्री बालाजी सुरकुटवार

    वरिष्ठ सहाय्यक 9028112869
    • जिल्हयातील जि.प.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विस्तार अधिकारी (शि) केंद्ग प्रमुख, प्राथमिक पदवीधर यांच्या तक्रारी , खाते निहाय चौकशी.
    • निलंबन, निलंबनातून बहाल करणे, विभागीय चौकशी प्रस्तावित करणे.
    • संबंधित न्यायालयीन प्रकरणे व त्याअनुषंगीक सर्व कामे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    10

     

     

    श्रीमती विमल कठारे

    व.स.ले. 9423139997
    • जि.प. शिक्षकांचे गोपनीय अहवाल जतन करणे,
    • गोपनीय अहवाल तालुकास्तरावरुन संकलन करणे. गोपनीय अहवाल बाबत कॅम्प आयोजित करणे.
    • रजिस्टर मध्ये अहवालाच्या प्रतवारीची नोंद करणे.
    • प्रतवारी संबधित कर्मचार्‍यास कळविणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    11

     

    श्रीमती इंदुमती पतंगे

    कनिष्ठ सहाय्यक 9309975058
    • गटशिक्षणाधिकारी, व विस्तार अधिकारी (शि) यांच्या मासिक दैनंदिनी मान्य करणे,
    • पर्यावरण विशेष स्पर्धा,
    • वनराई बंधारे माहिती योजना.
    • अपंग वाहन भत्ता प्रकरणे,
    • तंटामुक्ती विषयक स्पर्धा,
    • (खालील विषयाचा शाखेचा सांकेताक नंबर प्रा-१५ होता आता त्याएैवजी प्रा- ८ असा करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे या क्रमांका नुसार पत्रव्यवहार करावा.)
    • सीसी टीव्ही कॅमेरा योजना
    • तक्रार पेटी योजना.
    • योग दिन, साजरा करणे
    • लोक सेवा हक्‍क अधिनियम अंमलबजावणी
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    12

     

    श्री अबाजी डाके

    कनिष्ठ सहाय्यक 9975640550
    • शालेय पोषण आहार योजना.
    • डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे आस्थापना विषयक कामे,
    • न्यायालयीन प्रकरणे

    इतर अनूषंगिक कामे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    13

     

     

     

    श्री रामेश्‍वर बेळगे

    वरिष्ठ सहाय्यक 9421373927
    • मासिक प्रगती अहवाल सा.प्र.वि. ला सादर करणे,
    • लोकआयुक्त प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे,
    • लोकशाही दिन प्रकरण अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे,
    • मा. मुख्यमंत्री संदर्भ
    • मा.जिल्हाधिकारी संदर्भ
    • मा.मुख्य कार्यकारी अधिकारी  यांचे     संदर्भ,
    • विभागीय आयुक्त तपासणी मुद्ये, व इतर आस्थापना विषयक सर्व अहवाल.
    • राजीव गांधी प्रगती प्रशासकिय गतिमान इ.बाबत सर्व शाखांकडुन माहिती संकलीत करणे ती एकत्रित तयार करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे,
    • मा.विभागीय आयुक्त कार्यालयाकडुन तपासणी केलेल्या मुदयाची आक्षेप,
    • कार्य विवरण गोषवारा सादर करणे,
    • इतर अनूषगिक कामे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    14 श्री शेख मुजाहिद क.सहाय्यक 9657757786
    • जि.प. प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकिय प्रतीपुर्ती प्रकरणे.
    • खाजगी शाळेतील शिक्षकांचे वैद्यकिय प्रकरणे.
    • सर्व प्रकारचे वैद्यकिय अग्रीम मंजूर करणे.
    • संबंधीत न्यायालयीन प्रकरणे / आयुक्त

    प्रकरणे, शासनस्तरावरील प्रकरणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    15 श्रीमती सोनाली वाघमारे कनिष्ठ सहाय्यक 9850992115
    • प्राथमिक जावक विभाग
    • अधिका-यांची स्वाक्षरी झाल्यानंतर जावक नोंदवही मध्ये नोंद करुन संबंधित कार्यालयास पाठविणे.
    •   न्यायालयीन अनूषंगीक प्रकरणे
    •  टपाल अग्रीम व समायोजन, अनुषंगीक कामे.
    16 श्रीमती एस.जी.क्षीरसागर

     

    कनिष्ठ सहाय्यक

    9096977396
    • गुणवत्ता  कक्ष
    • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम,
    • दप्तराचे ओझे,
    •    परिवहन समिती योजना
    • संविधान दिन कार्यक्रम स्‍पर्धा व योजना
    • सुंदर माझे कार्यालय
    • पंतप्रधान विद्यार्थ्‍यी योजन व अनुषंगिक योजना
    • कोविड-१९ अनुषंगिक माहिती.
    • विविध अमृत महोत्‍सव,स्‍वर्ण महोत्‍सव साजरे करणे
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना

    इतर अनूंषगिक कामे

    17

     

    श्रीमती काचंन गुंटे

    कनिष्‍ठ सहाय्यक 8390040639
    • आवक शाखा शासकीय टपाल व संचिका. वितरण करणे
    • मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर व इतर  शासन पत्र व्यवहार नोंद व वितरण
    •    सुप्रीम कोर्ट प्रकरणे, मा.उच्च न्यायालय, मा.जिल्हा न्यायालय, मा.तालुका न्यायालय, कामगार न्यायालय इ. कोर्ट प्रकरणे नोंद करणे.

    संबधित न्यायालयीन प्रकरणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    18

     

    श्री महादेव पजई

    कनिष्ठ सहाय्यक   9689679565
    • शिक्षण विभागात येणा-या सर्व टपालाची नोंद करणे
    •    संबंधित शाखेस विहित वेळेत वाटप करणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना

    अनूंषगिक न्यायालयीने प्रकरणे.

    19 श्रीमती स्मिता पापुलवार  (व. सहाय्यक)  8600130470
    • अराजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी (शिक्षण), माध्यमिक शिक्षक, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या सरळसेवा भरती, पदोन्नती, बदल्या,
    • आंतर जिल्हा बदली, प्रकरणे
    • जेष्ठता यादी (माध्यमिक संवर्ग)
    • वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी प्रस्तावित करणे.
    • मा.आयुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे,
    • विदेश प्रवास परवानगी, हज यात्रा परवानगी इ.
    • बिंदु नामावली अद्यावत ठेवणे, (सर्व संवर्ग )
    • न्यायालयीन प्रकरणे,
    • क्रीडा शाळा स्‍थापन करणे.२२०५-१०१-५०-१५
    • CBSC बोर्ड अभ्‍यासक्रम संलग्‍न करणे

    २२०५-१०१-५०-९

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    • अनुषंगीक  इतर सर्व कामे.
    20

    श्रीमती एस.जी.

    क्षीरसागर

    कनिष्ठ सहाय्यक  9096977396
    • जि.प.प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे नांवात, अडनावात, वडिलांच्या नावात, जात व जन्म दिनांकात  झालेल्या बदलाची दुरुस्ती,
    • वृक्षलागवड योजना अहवाल,
    • तंबाखुमुक्त स्पर्धा योजना
    • मूल्यवर्धन कार्यक्रम योजना.
    • मराठी दिन साजरा करणे.
      • रोप वाटिका तयार करणे.२२०५-१०१-५०-१०
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना

    इतर अनुषंगिक कामे.

    21

    श्रीमती एम.आर.

    कल्‍याणकर

    व.सहाय्यक  7767022969
    • कार्यालयीन कर्मचा-यांची आस्थापना विषयक सर्व कामे,
    • कार्यालयीन कर्मचा-यांची विभागीय चौकशी करणे.
    • कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल तयार करणे.
    • कर्मचार्‍यांचे विविध प्रशिक्षणात पाठविणे.

    संबंधीत न्यायालयीन, आयुक्त कार्यालय प्रकरणे, शासन प्रकरणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    22

    श्री धंनजय गुम्‍मलवार

    .

    वरिष्ठ सहाय्यक 9422187369
    • शाळा खोली बांधकाम व दुरुस्ती, शाळा पाडण्याची परवानगी.
    • बांधकाम प्रगती आढावा,
    • शाळा मालमत्ता नोंद.
    • शाळा इमारत/क्रिडांगण भाडयाने देणे.
    • ४ टक्के सादीलवारची नोंद वही.
    • धोकादायक इमारतीची माहिती.
    • न्यायालयीन प्रकरणांची माहिती.

    जिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त निधी शाळा बांधकाम / दुरुस्ती योजना. (दोन लेखाशिर्ष (2202J528 (31) व (2202J869 (31)) मधील )

    • मनपा कर अदायगी. २२०५-१०१-५०-१४
    • जि.प.शाळा देखभाल/सुधारणा अनुषंगिक कामे-२२०५-१०१-५०-२७ (जि.प.उपकर)
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना शाळा बांधकाम बाबत.
    23 श्रीमती छाया कांबळे व.सहाय्यक 9657654604

    पुर्व प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा योजना.

    • रेखाकला, बालचित्र कला स्पर्धा व योजना,
    • मान्यता प्राप्त प्राथमिक शाळांच्या टीसी वर प्रतीस्वाक्षरी नोंदवही ठेवणे.
    • (खालील विषयाचा शाखेचा सांकेताक नंबर  मा- १३     होता आता त्याएैवजी  प्रा- २३ असा करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे या क्रमांका नुसार पत्रव्यवहार करावा.)
    • बाल आनंद मेळावा योजनेचे कामे.
    • गणेश उत्सव पुरस्कार योजना.
    • नवोदय परीक्षा,सातारा सैनिक परीक्षा
      • शिष्‍यवृत्‍ती परिक्षा /NMS/इत्‍यादि परिक्षा व निवासी व अनिवासी शिबीर, प्रशिक्षण आयोजन करणे-२२०५-१०१-५०-११
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    24 श्रीमती विमल कठारे व.स.ले. 9423139997
    • माध्यामिक व प्राथमिक शिक्षकांचे सेवा अंतर्गत पशिक्षण,
    • विद्यार्थी व शिक्षक सहल परवानगी
    • अल्प मुदतीचे प्रशिक्षण,
    • शाळांना दीर्घ व सार्वजनिक सुटया जाहीर करणे.
    • संघटनेच्या मासिक बैठकाचे नियोजन,
    • सर्व संघटनेचे अनुषंगिक पत्रव्यवहार,संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने माहिती संकलीत करणे व संघटनांना उत्तर देणे,
    • विद्यार्थी व शिक्षक यांच्‍यासाठी देशात / राज्‍यात / जिल्‍हयात  सहल आयोजन करणे.
    • जिल्हा परिषद माध्यमिक शाळातील सहलीच्या परवानगी प्रस्ताव मान्‍यता.
    • विदेशी भाषा शिकणेसाठी शाळा,वर्ग प्रशिक्षण सुरु करणे. २२०५ – १०१-५०-१६
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना

    इतर अनुषंगिक कामे.

    25 श्रीमती गंगावणी आंळदीकर वरिष्‍ठ सहाय्यक 8668985279
    • राजपत्रित अधिका-यांची आस्थापना विषयक कामे,
    • विभागीय चौकशी प्रकरणे.
    •  राजपत्रित अधिकारी यांचे वेतन व भत्ते.
    • गट विमा वर्ग-२ वर्ग-३ शिक्षक/ कर्मचारी., अनुषंगीक न्यायालयीन प्रकरणे, आयुक्त प्रकरणे, शासन प्रकरणे,
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    26 श्रीमती वसुंधरा थोटे व.स.ले. 9112413499
    • कार्यालयीन कर्मचा-यांचे मासिक वेतन व भत्याचे देयक तयार करणे, प्रवास भत्ता देयके वित्त विभागाकडे सादर करणे,
    • कार्यालयीन कर्मचा-यांचे भ.नि.नि. प्रस्ताव आदेश करणे,
    • वेतन व इतर रक्कम कर्मचा-यांच्या खाती जमा होण्याच्या दृष्टीने बॅकेत धनादेश जमा करणे  व त्या अनुषंगिक सर्व कामे.
    • कॅशबुक/धनादेश नोंदवही अद्यावत ठेवणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    27

     

    श्री रामेश्‍वर बेळगे

    कनिष्ठ सहाय्यक 9421373927
    • जि.प.तील राजपत्रित अधिकारी व शिक्षक निवृत्तीवेतन प्रकरणे,
    • कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरणे मान्य करणे व त्या अनुषंगीक सर्व कामे.

    अनुकंपा प्रस्ताव प्रकरणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    28

     

    श्री.महादेव पजई

     

    कनिष्ठ सहाय्यक

    9689679565
    • शालार्थ व सेवार्थ प्रणाली मध्ये शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन, (सदरील विषय लेखा-७ मध्‍ये समाविष्‍ठ)
    • शासकीय कर्मचा-यांचे वेतन देयक तयार करणे.  कोषागारात सादर करणे व त्या अनुषंगीक सर्व कामे. (सदरील विषय लेखा-७ मध्‍ये समाविष्‍ठ)
    • कालबाहय देयके,
    •  नगर पालीका देयके वित्त विभागाकडे सादर करणे,
    • अनुषंगीक लेखा कामे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    29

     

    श्री बाबासाहेब राठोड

    कनिष्ठ सहाय्यक 8600353455
    • भांडार शाखा
    • कार्यालयीन कर्मचा-यांना लेखन साहित्य पुरविणे. -२२०२-१०१-१३-१
    • गणवेश व लेखन साहित्य योजनांची अंमलबजावणी करणे.
    • मा.आमदार मा.खासदार विशेष निधीचे नियोजन व वितरण
    • शालेय साहित्‍य खरेदी योजना-लेखाशिर्ष
    • २२०२-१०१-२०
    • स्‍काउट गाईड मेळावा-२२०५-१०१-५०-१
    • जि.प.शाळेत सौर उर्जा सुविधा उपलब्‍ध करणे.२२०५-१०१-५०-२
    • ICE प्रचार व प्रसिध्‍द प्रशिक्षण आणि पुस्‍तक प्रकाशन आणि अनुषंगिक विविध कार्यशाळा-२२०५-१०१-५०-६
    • अभ्‍यासिका स्‍थापन करणे-२२०५-१०१-५०-८
    • डिजीटल माध्‍यमाव्‍दारे शालेय विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे,व्‍ही.सी.सुविधा उपलब्‍ध करणे. २२०५-१०१-५०-१३
    • ग्रंथ साहित्‍य खरेदी २२०५-१०१-५०-१४
    • जिल्‍हा नियोजन समिती मार्फत नाविण्‍यपुर्ण योजना व इतर अनुषंगिक योजना राबविणे. (2202K201 (31) व (2202K551 (31) (डिजीटल साहित्‍य / क्रिडा साहित्‍य / सोलार साहित्‍य ई.योजना.)
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    30

    श्रीमती शिवकांता नाईकवाडे

     

     

    क.ले.अ.

     

     

     

     

     

     

     

    9175835524

    • स्थानिक निधी लेखा/महालेखाकार यांच्याकडे लेखा आक्षेप निपटारा करणे, (सदरील विषय लेखा-८ मध्‍ये )
    • बजेट शाखेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे,                ( सदरील विषय लेखा-७ मध्‍ये समाविष्‍ठ)
    • शिक्षण विभागाच्या अर्थ संकल्प अंदाजपत्रक तरतूद वितरण व खर्च, (सदरील विषय लेखा-७ मध्‍ये समाविष्‍ठ)
    • लेखा शाखेतील सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणे,
    • जिल्हा नियोजन समिती बैठक व अभिलेखे व सर्व योजना.
    • जिल्हा नियोजन समितीचे सर्व कामे.
    • जि.प.उपकर योजना व संबंधीत कामे.
    • NPS योजना व संबंधीत कामे.
    • CMP योजना व सबंधीत कामे.
    • GPF व अनुषंगीक कामे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    31

    श्री प्रशांत गायकवाड

     

    क.स.

     

    7774899696
    • (खालील विषयाचा शाखेचा सांकेताक नंबर पुर्वी लेखा-४ होता आता त्याएैवजी लेखा-७ असा करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे या क्रमांका नुसार पत्रव्यवहार करावा.)
    • शालार्थ व सेवार्थ प्रणाली मध्ये शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन.
    • शासकीय कर्मचा-यांचे वेतन देयक तयार करणे.     कोषागारात सादर करणे व त्या अनुषंगीक सर्व कामे.

    (खालील विषयाचा शाखेचा सांकेताक नंबर पुर्वी लेखा-६ होता आता त्याएैवजी लेखा-७ असा करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे या क्रमांका नुसार पत्रव्यवहार करावा.)

    • बजेट शाखा व अनुषंगीक कामकाजावर नियंत्रण ठेवणे
    • शिक्षण विभागाच्या अर्थ संकल्प, अंदाजपत्रक, तरतूद वितरण व खर्च.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    32

    श्रीमती शिवकांता नाईकवाडे

     

    क.ले.अ. 7020595862
    • लेखा परिक्षण सर्व (ऑडीट ) अनुषंगिक सर्व कामे
    • शासनाच्‍या इतर कमिटीची माहिती
    • महिला बाल कल्‍याण समिती
    • ओबीसी समिती
    • अनुसूचित जाती समिती,यांची माहितीची बुकलेट तयार करणे.
    • स्थानिक निधी लेखा/महालेखाकार यांच्याकडे लेखा आक्षेप निपटारा करणे,
    •  PRC माहिती व अनुषंगीक सर्व कामे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    33 श्रीमती प्रविणा मांदळे शि.वि.अ.  9850941325
    • शाळा तपासणी. नियोजन व कार्यवाही.
    • खाजगी     मराठी/इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांचे २५ टक्के प्रमाणे प्रवेश व प्रवेशाची फिस प्रतिपुर्तीची करणे.
    • २५% प्रवेश देयके प्रदान करणे व अनूषंगिक कामे.

    शाळा तुकडी अनुदान मुल्यांकन, टप्पावाढ, व त्यानुषंगिक सर्व कामे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    34 श्री सुधीर गुठे  शि.वि.अ.   9921100919
    • प्राथमिक -01 अ,प्रा-01 ब, प्रा- 19 या शाखेचे कामकाज पाहणे.
    • मुंबई/पुणे/औरंगाबाद व जिल्हाधिकारी येथील सभेसाठी लागणारी माहिती तयार करणे व सभेस हजर राहणे.
    • जिल्हा स्तरावरिल वेळोवेळी बैठकीसाठी लागणारी माहिती संकलीत करणे.
    • शिक्षणाधिकारी (प्रा) यांचे सहाय्यक म्हणुन काम करणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    35 श्री शिवाजी नाईकवाडे

     

     

    शि.वि.अ.

     7020595862
    • खाजगी प्राथमिक शाळा संच मान्यता, पटपडताळणी.
    • इतर संकीर्ण स्पर्धा.
    • उपशिक्षणाधिकारी (प्रा.) खाजगी शाळा आस्थापना यांचे सहाय्यक म्हणुन काम करणे.

    वरिष्ठाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे काम करणे.

    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    36 श्री गंगाधर राठोड  शिविअ  9422872764
    • समग्र शिक्षा अभियान
    • गुणवता विषयक उपक्रमाची अमलबजावणी
    • शासनस्तरावरील नवीन योजना अमलबजावणी

    न्यायालयीन प्रकरणे, अवमान याचिका, जिल्हा न्यायालय या प्रकरणाबाबत नियंत्रण करुन वरिष्ठांच्या निर्देशनांस आणुन देणे.

    • वरिष्‍ठ कार्यालयाचे vC /मिंटीग साठी माहिती संकलीत करणे व बैठकीत उपस्थित राहणे.
    • शि.अ.यांनी सोपविलेली नवीन विषय / योजना
    आदेश - प्रा. शिक्षण विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    सुधारित आदेश विषय शिक्षक नांदेड 11-03-2024 14/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (3 MB) / 
    सरळ सेवा भरती विस्तार अधिकारी शिक्षण नियुक्ती आदेश संग्राम कांबळे नांदेड 14/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    पवित्र पोर्टल शि.से.नियुक्ती आदेश नांदेड 11-03-2024 14/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (5 MB) / 
    निवड यादी विस्तार अधिकारी (शिक्षण ) सरळ सेवा भरती 14/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (989 KB) / 
    केंद्रप्रमुख पदोन्नती आदेश बदल ११-०३-२०२४ 14/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    शिक्षण सेवक नियुक्ती आदेश टप्पा -२ नांदेड 13-03-2024 14/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (3 MB) / 
    नागरीकांची सनद - प्राथमिक शिक्षण विभाग
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    नागरीकांची सनद 07/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (161 KB) / 
    माहितीचा अधिकार अधिनियम २००५
    अनुक्रमांक शीर्षक डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १७ बाबी वरील माहिती पहा(722 KB)
    2 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १ ते १७ बाबीवरील माहिती पहा(187 KB)
    3 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रपत्र १ ते १७ पहा(385 KB)
    4 माहितीचा अधिकार - बांधकाम भोकर विभाग पहा(2 MB)
    5 माहितीचा अधिकार समाजकल्याण विभाग पहा(722 KB)
    6 बांधकाम दक्षिण विभाग माहितीचा अधिकार - बांधकाम नांदेड विभाग पहा(202 KB)
    7 माहितीचा अधिकार (आरटीआय) - आरोग्य विभाग पहा(5 MB)
    8 माहितीचा अधिकार – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन पहा(165 KB)
    9 माहितीचा अधिकार - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (कक्ष) पहा(466 KB)
    10 माहितीचा अधिकार - महिला व बाल विकास विभाग पहा(1 MB)

    प्राथमिक सेवा जेष्ठता यादी

    अंतिम सेवा जेष्ठता यादी

    अंतिम सेवा जेष्‍ठता यादया
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    ADEI ALL SEVAJYESHTHATA 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (338 KB) / 
    ART TEACHER 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (190 KB) / 
    GT LAN ALL 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (7 MB) / 
    GT SCIENCE ALL 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (4 MB) / 
    GT SO SCI ALL 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    Head Master ARAP 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (210 KB) / 
    Head Master PADONNAT ALL 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    KP SEVAJYESHTHATA 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (511 KB) / 
    PHY TEACHER 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (197 KB) / 
    SEC TEACHER 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    UGT MARATHI 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (928 KB) / 
    URDU GT LAN 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (238 KB) / 
    URDU GT SCI 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (305 KB) / 
    URDU GT SO SCI 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (174 KB) / 
    URDU HM PADONNAT 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (130 KB) / 
    URDU SEC TEACHER 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (161 KB) / 
    URDU UGT ALL 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (890 KB) / 
    दिव्यांग ADEI ALL SEVAJYESHTHATA 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (153 KB) / 
    दिव्यांग ART TEACH PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (124 KB) / 
    दिव्यांग GT LAN ALL PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (310 KB) / 
    दिव्यांग GT SCIENCE ALL PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (199 KB) / 
    दिव्यांग GT SO SCI ALL PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (228 KB) / 
    दिव्यांग HM ARAP PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (145 KB) / 
    दिव्यांग KP SEVAJYESHTHATA PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (179 KB) / 
    दिव्यांग SEC TEACHER PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (277 KB) / 
    दिव्यांग UGT MARATHI NEW PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    दिव्यांग UP HM ALL PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (274 KB) / 
    दिव्यांग URDU GT LAN PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (122 KB) / 
    दिव्यांग URDU GT SO SCI PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (127 KB) / 
    दिव्यांग URDU SEC TEACHER PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (123 KB) / 
    दिव्यांग URDU UGT ALL PH OK 12/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (178 KB) / 
    अंतिम जेष्ठता यादी – सामान्य प्रशासन विभाग
    शीर्षक पहा / डाउनलोड करा
    ADEI NON PESA FINAL 2025 पहा
    ADEI PESA 2025 FINAL 2025 पहा
    HM NON PEAS FINAL 2025 पहा
    HM PESA 2025 FINAL 2025 पहा
    SECONDARE TEACHER MARATHI PESA final 2025 पहा
    SECONDARE TEACHER URDU FINAL 2025 पहा
    SECONDARE TEACHERMARATHI NON PESA 2025 पहा
    Phy Teach Non Pesa FINAL 2025 पहा
    Phy Teach Pesa FINAL 2025 पहा
    KP NON PESA FINAL 2025 पहा
    KP PESA FINAL 2025 पहा
    Atteted Non Pesa FINAL 2025 पहा
    Chitrakala teacher Non Pesa FINAL 2025 पहा

    प्राथमिक वास्तव्य जेष्ठता यादी

    प्राथमिक शिक्षण विभाग वास्‍तव्‍य जेष्‍ठता यादी
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    सन २०२५ सार्वत्रिक बदल्‍या प्राथमिक वास्‍तव्‍य सेवाजेष्‍ठा पत्र
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (121 KB) / 
    ADEI 2025 Non Pesa
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (130 KB) / 
    ADEI 2025 Non Pesa
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (163 KB) / 
    3 HM Non Pesa
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (131 KB) / 
    HM Pesa 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (91 KB) / 
    Sec Teacher Pesa 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (151 KB) / 
    Sec Teacher No Pesa 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (467 KB) / 
    Phy Teach Pesa 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (102 KB) / 
    Phy Teach Non Pesa 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (116 KB) / 
    KP 2025 Pesa
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (134 KB) / 
    KP 2025 Non Pesa
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (232 KB) / 
    Chitrakala Teacher Non Pesa 2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (107 KB) / 

    अंतिम वास्‍तव्‍या जेष्‍ठता यादी

    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) / 
    योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा
    फिल्टर

    शबरी आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    रमाई आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    पीएम जनमन योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    आदिम कोलाम आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    पारधी आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    मोदी आवास योजना

    प्रकाशित तारीख: 22/04/2025

    तपशील

    प्रधानमंत्री आवास योजना

    प्रकाशित तारीख: 21/04/2025

    तपशील

    योजना – समाजकल्याण विभाग

    प्रकाशित तारीख: 07/03/2025

    तपशील

    विषय शिक्षक यादी

    विषय शिक्षक यादी
    अ.क्र. शीर्षक डाउनलोड(पीडीएफ) आदेश दिनांक
    1 विज्ञान विषय शिक्षक विज्ञान-विषय-शिक्षक-6-जुलै-२०१९ दि. 06.07.2019
    2 १२ वी विज्ञान विषय शिक्षक १२-वी-विज्ञान-विषय-शिक्षक-6-जुलै-२०१९ दि. 06.07.2019
    3 सा.शास्त्र विषय शिक्षक सा.शास्त्र-विषय-शिक्षक-6-जुलै-२०१९ दि. 06.07.2019
    4 भाषा विषय शिक्षक भाषा-विषय-शिक्षक-6-जुलै-२०१९ दि. 06.07.2019
    5 विज्ञान विषयासाठी पात्र शिक्षक यादी १-विज्ञान-यादी दि. 22.04.2019
    6 भाषा विषय समूहासाठी पात्र शिक्षक यादी २-भाषा-यादी दि. 22.04.2019
    7 सामाजिक शास्‍त्र विषयासाठी पात्र शिक्षक यादी ३-सामाजिक-यादी
    8 १२ वी विज्ञान विषय घेऊन उत्‍तीर्ण पात्र शिक्षक ४-१२-वी-विज्ञान दि. 22.04.2019
    9 विषय शिक्षक पदवीधर नियुक्‍तीसाठी प्राथमिक यादी प्रसिध्दिबाबत. विषय-शिक्षक-यादी दि. 22.04.2019
    राज्यसेवा हक्क आयोग व सेवा हक्क कायदा
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    लोकसेवा हक्क अधिनियम 2015 13/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (185 KB) / 
    फॉर्म तिसरा 13/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    फॉर्म चौथा 13/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) / 
    फॉर्म पाचवा 13/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (2 MB) /